जतन केलेला पेपर उघडत आहे…
मंडळाची मूळ प्रश्नपत्रिका · परीक्षा मोडभूगोल · मार्च २०२४
शांत जागी बसा. वही, पेन व आवश्यक साधने तयार ठेवा.
४०सोडवायचे गुण१२०मिनिटे२९पर्यायांसह प्रश्न
सुरू केल्यानंतर
- वेळ सलग चालेल; पान बंद केले किंवा दुसऱ्या टॅबवर गेलात तरी थांबणार नाही.
- प्रत्येक विभागात ठरावीक प्रश्न निवडा. फक्त निवडलेल्या प्रश्नांचे गुण मोजले जातील.
- जमा करेपर्यंत आदर्श उत्तरे दिसणार नाहीत. वेळ संपल्यावर उत्तरे लॉक होतील.
- नंतर आदर्श उत्तराशी तुलना करून प्रत्येक मुद्द्याचा गुण स्वतः नोंदवा.
मूळ पेपरच्या सूचना
- सर्व प्रश्न/कृती सोडविणे आवश्यक आहे.
- उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
- प्रश्न क्रमांक 4(अ) साठी पुरविण्यात आलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावा.
- प्रश्न क्रमांक 6(अ) साठी पुरविण्यात आलेल्या आलेख कागदाचा वापर करून ती पुरवणी मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावी.
- प्रश्नांची उत्तरे लिहितांना नकाशा काढण्यासाठी स्टेन्सिलचा आवश्यक तेथे वापर करण्यास परवानगी आहे.
- प्रश्नांची उत्तरे लिहितांना आवश्यक तेथे आकृत्या/आलेख काढावेत.
- प्रश्नांची उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनने लिहावीत. पेन्सिलने लिहिलेले उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
- आकृत्या, आलेख व नकाशा इत्यादी कार्य करण्यासाठी शिस पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिल वापरण्यास हरकत नाही.