प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
सामाजिक शास्त्रे (७३) भूगोल पेपर - २
या प्रश्नपत्रिकेतील नकाशा प्रश्नांचे नकाशे येथे दाखवलेले नाहीत (अचूक नकाशा आराखडा अद्याप उपलब्ध नाही). ते प्रश्न शब्दांत सोडवा आणि आदर्श उत्तराशी तुलना करा.
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | पँटानल या दलदलीच्या प्रदेशात ...................... आढळतात. | १ गुण |
(२) | लोकसंख्येच्या वितरणावर ...................... हा घटक परिणाम करतो. | १ गुण |
(३) | ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे ...................... वाहतूक आढळते. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | वेगळा घटक ओळखा :
ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्ये - | १ गुण |
(२) | वेगळा घटक ओळखा :
भारतातील अतिजास्त पर्जन्याचा प्रदेश - | १ गुण |
(३) | वेगळा घटक ओळखा :
ॲमेझॉन नदीच्या उपनद्या - | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | थोडक्यात टिपा लिहा : परतीचा मानसून उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | थोडक्यात टिपा लिहा : भारतातील पानझडी वने उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | थोडक्यात टिपा लिहा : ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा :
ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर | १ गुण |
चिन्हांची सूची : |
(२) | ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा :
साओ फ्रान्सिस्को नदी | १ गुण |
चिन्हांची सूची : |
(३) | ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा :
माराजॉ बेट | १ गुण |
चिन्हांची सूची : |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी १ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | भौगोलिक कारणे लिहा : हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | भौगोलिक कारणे लिहा :
किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ६ गुण
| वर्ष | नागरीकरण % (टक्के) |
|---|---|
| 1961 | 18·0 |
| 1971 | 18·2 |
| 1981 | 23·3 |
| 1991 | 25·7 |
| 2001 | 27·8 |
| 2011 | 31·2 |
आकृती तुमच्या वहीत काढा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(अ) | खालील दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ६ गुण |
|
|
|
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(आ) | खालील आलेखाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
भारत आणि ब्राझील
राष्ट्रीय उत्पादनातील योगदान व गुंतलेली लोकसंख्या | ६ गुण |
प्रश्न : |
|
|
|
|
|
|
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | ब्राझीलच्या किनारी प्रदेशाची माहिती लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
(४) | क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी ...................... या साहित्याची आवश्यकता असते. | १ गुण |
(४) | वेगळा घटक ओळखा :
भारताच्या द्वीपकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी - | १ गुण |
(४) | ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा :
पंपास | १ गुण |
चिन्हांची सूची : |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | कोणत्या भागात रस्ते मार्गांची घनता जास्त आहे?
नकाशा: भारत राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | १ गुण |
पश्चिम किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | पोरबंदर ते सिल्चर महामार्गाचे नाव लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(५) | कोलकाता जवळील बेटाचे नाव लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | भौगोलिक कारणे लिहा.
भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |