विज्ञान भाग १ · जुलै २०२४सुरुवात करण्यापूर्वी · ४० गुण
०२:००:००
जतन केलेला पेपर उघडत आहे…
मंडळाची मूळ प्रश्नपत्रिका · परीक्षा मोड
विज्ञान भाग १ · जुलै २०२४
शांत जागी बसा. वही, पेन व आवश्यक साधने तयार ठेवा.
४०सोडवायचे गुण१२०मिनिटे२८पर्यायांसह प्रश्न
सुरू केल्यानंतर
वेळ सलग चालेल; पान बंद केले किंवा दुसऱ्या टॅबवर गेलात तरी थांबणार नाही.
प्रत्येक विभागात ठरावीक प्रश्न निवडा. फक्त निवडलेल्या प्रश्नांचे गुण मोजले जातील.
जमा करेपर्यंत आदर्श उत्तरे दिसणार नाहीत. वेळ संपल्यावर उत्तरे लॉक होतील.
नंतर आदर्श उत्तराशी तुलना करून प्रत्येक मुद्द्याचा गुण स्वतः नोंदवा.
मूळ पेपरच्या सूचना
सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
गणकयंत्राचा वापर करता येणार नाही.
प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात.
प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे [प्रश्न क्र. 1(अ)] मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुणदान केले जाईल.
बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर (अ), (ब), (क) किंवा (ड) लिहावे.
उदा. (i) (अ), (ii) (ब), (iii) (क)
आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा.