प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
विज्ञान आणि तंत्रज्ञान (७२) – भाग १ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | आधुनिक आवर्तसारणीत अधातू ............ खंडात आहेत. | १ गुण |
(ii) | .
दिलेली अभिक्रिया ............ प्रकारची आहे. | १ गुण |
(iii) | विद्युतशक्तीचे एकक ............ हे आहे. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | सहसंबंध ओळखा :
पितळ : तांबे व जस्त : : ब्राँझ : | १ गुण |
(ii) | चूक की बरोबर ते लिहा :
बेंझीन हे ॲरोमॅटीक संयुग आहे. | १ गुण |
(iii) | वेगळा घटक ओळखा :
निकटदृष्टिता, वृद्धदृष्टिता, दूरदृष्टिता, दृष्टिपटल | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | सोडिअम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | घड्याळ दुरुस्तीमध्ये साधा सूक्ष्मदर्शी वापरतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | अवकाशातील कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
५ पैकी कोणतेही ३ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.33 असल्यास, प्रकाशाचा पाण्यातील वेग किती ?
(प्रकाशाचा निर्वातातील वेग = ) उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | २ गुण |
|
|
८ पैकी कोणतेही ५ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | पुढील रासायनिक अभिक्रियेतून तुम्हाला कोणती माहिती मिळते ? ते लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | खालील किरणाकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : | ३ गुण |
|
|
|
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ५ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : | ५ गुण |
|
|
|
|
(iv) | सूर्य क्षितीजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो. याचे कारण : | १ गुण |
(v) | L.P.G. मध्ये ............ हा एक ज्वलनशील पदार्थ आहे. | १ गुण |
(iv) | आपाती कोन 0° असेल, तर अपवर्ती कोनाचे माप किती ? | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामावर आधारित कोणत्याही दोन उपकरणांची नावे लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) |
| २ गुण |
|
| स्तंभ क्र. 1 | स्तंभ क्र. 2 | स्तंभ क्र. 3 |
|---|---|---|
| (1) त्रिक | एकवटलेले अणुवस्तुमान व धनप्रभार | थॉमसन |
| (2) अष्टके | पहिल्या व तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी | न्यूलँडस |
| आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे | डोबेरायनर |
(iv) | स्तंभ क्र. 1 शी जुळेल याप्रकारे स्तंभ क्र. 2 व 3 ची फेरमांडणी करा. | २ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | व्याख्या लिहा :
(a) मुक्तिवेग
(b) मुक्तपतन. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
आकृती तुमच्या वहीत काढा.
(iii) | खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
इंद्रधनुष्य ही निसर्गातील सुंदर घटना आहे. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन यांचा एकत्रित परिणाम आहे. प्रामुख्याने पाऊस पडून गेल्यानंतर आकाशात इंद्रधनुष्य दिसते. पाण्याचे अगदी लहान थेंब छोट्या लोलकाप्रमाणे कार्य करतात. जेंव्हा वातावरणातील पाण्याच्या लहान थेंबामध्ये प्रकाश किरण प्रवेश करतात, तेंव्हा पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन व अपस्करण घडवून आणतात. नंतर थेंबाच्या आतमध्ये आंतरिक परावर्तन होते आणि त्यानंतर पुन्हा प्रकाशाचे अपवर्तन होते. या सर्व नैसर्गिक घटनांचा एकत्रित परिणाम इंद्रधनुष्य होय. | ३ गुण |
|
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | आधुनिक आवर्तसारणीतील दुसऱ्या आवर्तनातील मूलद्रव्यांना अनुसरून खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : | ३ गुण |
|
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | गुरुत्व त्वरण ‘g’ चे मूल्य कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असते ? ते स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vi) | संज्ञा स्पष्ट करा :
(अ) धातुविज्ञान
(ब) धातुके
(क) मृदा अशुद्धी. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vii) |
| ३ गुण |
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(viii) |
| ३ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | खालील उताऱ्याचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : | ५ गुण |
कार्बनी संयुगांमध्ये अनेक मूलद्रव्यांचा समावेश असतो. बहुसंख्य कार्बनी संयुगांमध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश कमी अधिक प्रमाणात असतो. ज्या संयुगांमध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात. हायड्रोकार्बन ही सर्वात साधी व मूलभूत कार्बनी संयुगे आहेत. सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे एक कार्बन अणू व चार हायड्रोजन अणू यांच्या संयोगाने झालेला मिथेन (). आपण मीथेनची संरचना आधीच पाहिली आहे. ईथेन हा आणखी एक हायड्रोकार्बन असून त्याचे रेणुसूत्र आहे. |
ज्या कार्बनी संयुगांतील दोन कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना असंपृक्त संयुग म्हणतात. एथीन व ईथाइन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहेत. कार्बन-कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बनांना ‘अल्कीन’ म्हणतात. ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन-कार्बन तिहेरी बंध असतो, अशा असंपृक्त हायड्रोकार्बन यांना ‘अल्काईन’ असे म्हणतात. साधारणपणे असंपृक्त संयुगे ही संपृक्त संयुगांपेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात. |
|
|
|
|