प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय ३. (३): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ५
दूरदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यम आहे; त्यात दृश्य आणि आवाज दोन्ही असतात. त्यामुळे वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून ते जनतेला ‘प्रत्यक्ष काय घडले’ हे दाखवते. एखाद्या घटनेचा ‘आँखो देखा हाल’ पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही. याशिवाय रामायण-महाभारत यांसारख्या मालिका, ‘भारत एक खोज’सारख्या ऐतिहासिक मालिका आणि १०० हून अधिक वाहिन्यांवरील विविध कार्यक्रम यांमुळे फार मोठा प्रेक्षकवर्ग दूरदर्शनकडे आकर्षित झाला आहे. म्हणून सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय आहे.
पूर्ण उकल
- निष्कर्ष

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.