VedSquare
२. पायथागोरसचे प्रमेययादी उघडा ⌄
प्रकरण २ · पाठ्यपुस्तक उत्तरे

पायथागोरसचे प्रमेय: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

५३ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १. (१)

    खालील त्रिकुटांपैकी पायथागोरसची त्रिकूटे कोणती आहेत हे सकारण लिहा. (1) (3, 5, 4)

    पाठ्यपुस्तक पान ३८ · पूर्ण उकल
  2. १. (२)

    खालील त्रिकुटांपैकी पायथागोरसची त्रिकूटे कोणती आहेत हे सकारण लिहा. (2) (4, 9, 12)

    पाठ्यपुस्तक पान ३८ · पूर्ण उकल
  3. १. (३)

    खालील त्रिकुटांपैकी पायथागोरसची त्रिकूटे कोणती आहेत हे सकारण लिहा. (3) (5, 12, 13)

    पाठ्यपुस्तक पान ३८ · पूर्ण उकल
  4. १. (४)

    खालील त्रिकुटांपैकी पायथागोरसची त्रिकूटे कोणती आहेत हे सकारण लिहा. (4) (24, 70, 74)

    पाठ्यपुस्तक पान ३८ · पूर्ण उकल
  5. १. (५)

    खालील त्रिकुटांपैकी पायथागोरसची त्रिकूटे कोणती आहेत हे सकारण लिहा. (5) (10, 24, 27)

    पाठ्यपुस्तक पान ३८ · पूर्ण उकल
  6. १. (६)

    खालील त्रिकुटांपैकी पायथागोरसची त्रिकूटे कोणती आहेत हे सकारण लिहा. (6) (11, 60, 61)

    पाठ्यपुस्तक पान ३८ · पूर्ण उकल
  7. २

    आकृती 2.17 मध्ये ∠ MNP = 90°, रेख NQ ⟂ रेख MP, MQ = 9, QP = 4 तर NQ काढा.

    पाठ्यपुस्तक पान ३८ · पूर्ण उकल
  8. ३

    आकृती 2.18 मध्ये ∠ QPR = 90°, रेख PM ⟂ रेख QR आणि Q-M-R, PM = 10, QM = 8 यावरून QR काढा.

    पाठ्यपुस्तक पान ३८ · पूर्ण उकल
  9. ४

    आकृती 2.19 मधील △ PSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RP आणि PS काढा.

    पाठ्यपुस्तक पान ३९ · पूर्ण उकल
  10. ५

    आकृती 2.20 मध्ये दिलेल्या माहितीवरून AB आणि BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

    पाठ्यपुस्तक पान ३९ · पूर्ण उकल
  11. ६

    एका चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा.

    पाठ्यपुस्तक पान ३९ · पूर्ण उकल
  12. ७. (१)

    आकृती 2.21 मध्ये ∠ DFE = 90°, रेख FG ⟂ रेख ED. जर GD = 8, FG = 12, तर (1) EG काढा.

    पाठ्यपुस्तक पान ३९ · पूर्ण उकल
  13. ७. (२)

    आकृती 2.21 मध्ये ∠ DFE = 90°, रेख FG ⟂ रेख ED. जर GD = 8, FG = 12, तर (2) FD काढा.

    पाठ्यपुस्तक पान ३९ · पूर्ण उकल
  14. ७. (३)

    आकृती 2.21 मध्ये ∠ DFE = 90°, रेख FG ⟂ रेख ED. जर GD = 8, FG = 12, तर (3) EF काढा.

    पाठ्यपुस्तक पान ३९ · पूर्ण उकल
  15. ८

    एका आयताची लांबी 35 सेमी व रुंदी 12 सेमी आहे तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा.

    पाठ्यपुस्तक पान ३९ · पूर्ण उकल
  16. ९★

    आकृती 2.22 मध्ये M हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. ∠ PRQ = 90° असेल तर सिद्ध करा, PQ² = 4PM² − 3PR²

    पाठ्यपुस्तक पान ३९ · पूर्ण उकल
  17. १०★

    रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतींच्या भिंती एकमेकींना समांतर आहेत. 5.8 मी लांबीच्या शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले असता तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते. त्याच ठिकाणी शिडी ठेवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस वळविल्यास तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत येते, तर रस्त्याची रुंदी काढा.

    पाठ्यपुस्तक पान ३९ · पूर्ण उकल
  18. १

    △ PQR मध्ये, बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे, जर PQ = 11, PR = 17, PS = 13 असेल तर QR ची लांबी काढा.

    पाठ्यपुस्तक पान ४३ · पूर्ण उकल
  19. २

    △ ABC मध्ये, AB = 10, AC = 7, BC = 9 तर बिंदू C मधून बाजू AB वर काढलेल्या मध्यगेची लांबी किती?

    पाठ्यपुस्तक पान ४३ · पूर्ण उकल
  20. ३. (१)

    आकृती 2.28 मध्ये रेख PS ही △ PQR ची मध्यगा आहे आणि PT ⟂ QR तर सिद्ध करा, (1) PR² = PS² + QR × ST + (QR/2)²

    पाठ्यपुस्तक पान ४३ · पूर्ण उकल
  21. ३. (२)

    आकृती 2.28 मध्ये रेख PS ही △ PQR ची मध्यगा आहे आणि PT ⟂ QR तर सिद्ध करा, (2) PQ² = PS² − QR × ST + (QR/2)²

    पाठ्यपुस्तक पान ४३ · पूर्ण उकल
  22. ४

    आकृती 2.29 मध्ये, △ ABC च्या बाजू BC चा बिंदू M हा मध्यबिंदू आहे. जर AB² + AC² = 290 सेमी, AM = 8 सेमी, तर BC काढा.

    पाठ्यपुस्तक पान ४३ · पूर्ण उकल
  23. ५★

    आकृती 2.30 मध्ये दाखविल्यानुसार T हा बिंदू आयत PQRS च्या अंतर्भागात आहे, तर सिद्ध करा, TS² + TQ² = TP² + TR² (आकृतीत दाखवल्याप्रमाणे A-T-B असा रेख AB ∥ बाजू SR काढा.)

    पाठ्यपुस्तक पान ४३ · पूर्ण उकल
  24. १. (१)

    खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. (1) खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे ? (A) (1, 5, 10) (B) (3, 4, 5) (C) (2, 2, 2) (D) (5, 5, 2)

    पाठ्यपुस्तक पान ४३ · पूर्ण उकल
  25. १. (२)

    खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. (2) काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 असेल, तर त्याच्या कर्णाची लांबी किती ? (A) 15 (B) 13 (C) 5 (D) 12

    पाठ्यपुस्तक पान ४३ · पूर्ण उकल
  26. १. (३)

    खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. (3) खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहे ? (A) 15/08/17 (B) 16/08/16 (C) 3/5/17 (D) 4/9/15

    पाठ्यपुस्तक पान ४४ · पूर्ण उकल
  27. १. (४)

    खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. (4) बाजूंच्या लांबी a, b, c असलेल्या त्रिकोणामध्ये जर a² + b² = c² असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल ? (A) विशालकोन त्रिकोण (B) लघुकोन त्रिकोण (C) काटकोन त्रिकोण (D) समभुज त्रिकोण

    पाठ्यपुस्तक पान ४४ · पूर्ण उकल
  28. १. (५)

    खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. (5) एका चौरसाचा कर्ण 10√2 सेमी असल्यास त्याची परिमिती ............... असेल. (A) 10 सेमी (B) 40√2 सेमी (C) 20 सेमी (D) 40 सेमी

    पाठ्यपुस्तक पान ४४ · पूर्ण उकल
  29. १. (६)

    खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. (6) एका काटकोन त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे 4 सेमी व 9 सेमी लांबीचे दोन भाग होतात, तर त्या शिरोलंबाची लांबी किती ? (A) 9 सेमी (B) 4 सेमी (C) 6 सेमी (D) 2√6 सेमी

    पाठ्यपुस्तक पान ४४ · पूर्ण उकल
  30. १. (७)

    खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. (7) काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 24 सेमी व 18 सेमी असतील तर त्याच्या कर्णाची लांबी ............ असेल. (A) 24 सेमी (B) 30 सेमी (C) 15 सेमी (D) 18 सेमी

    पाठ्यपुस्तक पान ४४ · पूर्ण उकल
  31. १. (८)

    खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. (8) △ ABC मध्ये, AB = 6√3 सेमी, AC = 12 सेमी आणि BC = 6 सेमी तर ∠ A चे माप किती ? (A) 30° (B) 60° (C) 90° (D) 45°

    पाठ्यपुस्तक पान ४४ · पूर्ण उकल
  32. २. (१)

    खालील उदाहरणे सोडवा. (1) एका समभुज त्रिकोणाची बाजू 2a आहे, तर त्याची उंची काढा.

    पाठ्यपुस्तक पान ४४ · पूर्ण उकल
  33. २. (२)

    खालील उदाहरणे सोडवा. (2) 7 सेमी, 24 सेमी, 25 सेमी बाजू असलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण होईल का ? सकारण लिहा.

    पाठ्यपुस्तक पान ४४ · पूर्ण उकल
  34. २. (३)

    खालील उदाहरणे सोडवा. (3) आयताच्या बाजू 11 सेमी व 60 सेमी असतील, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा.

    पाठ्यपुस्तक पान ४४ · पूर्ण उकल
  35. २. (४)

    खालील उदाहरणे सोडवा. (4) एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा.

    पाठ्यपुस्तक पान ४४ · पूर्ण उकल
  36. २. (५)

    खालील उदाहरणे सोडवा. (5) समद्विभुज काटकोन त्रिकोणाची बाजू x आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा.

    पाठ्यपुस्तक पान ४४ · पूर्ण उकल
  37. २. (६)

    खालील उदाहरणे सोडवा. (6) △ PQR मध्ये; PQ = √8, QR = √5, PR = √3 ; तर △ PQR हा काटकोन त्रिकोण आहे का? असल्यास त्याचा कोणता कोन काटकोन आहे ?

    पाठ्यपुस्तक पान ४४ · पूर्ण उकल
  38. ३

    △ RST मध्ये, ∠ S = 90°, ∠ T = 30°, RT = 12 सेमी तर RS व ST काढा.

    पाठ्यपुस्तक पान ४४ · पूर्ण उकल
  39. ४

    आयताचे क्षेत्रफळ 192 चौसेमी असून त्याची लांबी 16 सेमी आहे, तर आयताच्या कर्णाची लांबी काढा.

    पाठ्यपुस्तक पान ४४ · पूर्ण उकल
  40. ५★

    एका समभुज त्रिकोणाची उंची √3 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी व परिमिती काढा.

    पाठ्यपुस्तक पान ४४ · पूर्ण उकल
  41. ६

    △ ABC मध्ये रेख AP ही मध्यगा आहे. जर BC = 18, AB² + AC² = 260 तर AP काढा.

    पाठ्यपुस्तक पान ४४ · पूर्ण उकल
  42. ७★

    △ ABC हा समभुज त्रिकोण आहे. पाया BC वर P बिंदू असा आहे की PC = 1/3 BC, जर AB = 6 सेमी तर AP काढा.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  43. ८

    आकृती 2.31 मध्ये, M-Q-R-N. दिलेल्या माहितीवरून सिद्ध करा: PM = PN = √3 × a

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  44. ९

    सिद्ध करा: समांतरभुज चौकोनाच्या कर्णांच्या वर्गांची बेरीज ही त्या चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजेबरोबर असते.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  45. १०

    प्रणाली आणि प्रसाद एकाच ठिकाणावरून पूर्व आणि उत्तर दिशेला सारख्याच वेगाने निघाले. दोन तासांनंतर त्यांच्यामधील अंतर 15√2 किमी असेल तर त्यांचा ताशी वेग काढा.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  46. ११★

    △ ABC मध्ये ∠ BAC = 90°, रेख BL व रेख CM या △ ABC च्या मध्यगा आहेत, तर सिद्ध करा: 4(BL² + CM²) = 5 BC²

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  47. १२

    एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज 130 चौसेमी असून त्याच्या एका कर्णाची लांबी 14 सेमी आहे तर त्याच्या दुसऱ्या कर्णाची लांबी किती ?

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  48. १३

    △ ABC मध्ये रेख AD ⟂ रेख BC आणि DB = 3CD, तर सिद्ध करा: 2AB² = 2AC² + BC²

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  49. १४★

    समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप बाजूंची लांबी 13 सेमी असून त्याचा पाया 10 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या मध्यगासंपातापासून पायाच्या समोरील शिरोबिंदूपर्यंतचे अंतर काढा.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  50. १५

    समलंब चौकोन ABCD मध्ये, रेख AB ∥ रेख DC रेख BD ⟂ रेख AD, रेख AC ⟂ रेख BC, जर AD = 15, BC = 15 आणि AB = 25 असेल तर A(□ ABCD) किती?

    पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल
  51. १६★

    आकृतीमध्ये △ PQR हा समभुज त्रिकोण असून बिंदू S हा रेख QR वर अशा प्रकारे आहे की, QS = 1/3 QR तर सिद्ध करा; 9 PS² = 7 PQ²

    पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल
  52. १७★

    रेख PM ही △ PQR ची मध्यगा आहे. जर PQ = 40, PR = 42 आणि PM = 29, तर QR काढा.

    पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल
  53. १८

    रेख AM ही △ ABC ची मध्यगा आहे. जर AB = 22, AC = 34, BC = 24, तर बाजू AM ची लांबी काढा.

    पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल