VedSquare
४. अर्थनियोजनयादी उघडा ⌄
प्रकरण ४ · पाठ्यपुस्तक उत्तरे

अर्थनियोजन: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

७१ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १

    ‘पावन मेडिकल्स’ औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GST चा दर 12% आहे, तर CGST व SGST चा दर किती असेल?

    पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल
  2. २

    एका वस्तूवरील CGST चा दर 9% असेल तर SGST चा दर किती? तसेच GST चा दर किती?

    पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल
  3. ३

    ‘मेसर्स रियल पेंट’ ने प्रत्येकी ₹ 2800 करपात्र किंमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. GST चा दर 28% असल्यास कर बीजकात CGST व SGST किती रुपये आकारला असेल?

    पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल
  4. ४

    एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. GST चा दर 18% आहे. तर, ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयांस मिळेल?

    पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल
  5. ५

    खेळण्यातील एका रिमोट कन्ट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे, तर त्या कारची करपात्र किंमत, त्यावरील CGST व SGST चे गणन करा.

    पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल
  6. ६. (१)

    ‘टीपटॉप इलेक्ट्रॉनिक्स’ने एका कंपनीला दीड टनाचा व करासह 51,200 रुपये किंमतीचा एअरकंडिशनर पुरवला. एअरकंडिशनर वरील CGST चा दर 14% आकारला. तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. (1) SGST चा दर

    पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल
  7. ६. (२)

    ‘टीपटॉप इलेक्ट्रॉनिक्स’ने एका कंपनीला दीड टनाचा व करासह 51,200 रुपये किंमतीचा एअरकंडिशनर पुरवला. एअरकंडिशनर वरील CGST चा दर 14% आकारला. तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. (2) एसीवरील GST चा दर

    पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल
  8. ६. (३)

    ‘टीपटॉप इलेक्ट्रॉनिक्स’ने एका कंपनीला दीड टनाचा व करासह 51,200 रुपये किंमतीचा एअरकंडिशनर पुरवला. एअरकंडिशनर वरील CGST चा दर 14% आकारला. तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. (3) एसीची करपात्र किंमत

    पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल
  9. ६. (४)

    ‘टीपटॉप इलेक्ट्रॉनिक्स’ने एका कंपनीला दीड टनाचा व करासह 51,200 रुपये किंमतीचा एअरकंडिशनर पुरवला. एअरकंडिशनर वरील CGST चा दर 14% आकारला. तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. (4) GST ची एकूण रक्कम

    पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल
  10. ६. (५)

    ‘टीपटॉप इलेक्ट्रॉनिक्स’ने एका कंपनीला दीड टनाचा व करासह 51,200 रुपये किंमतीचा एअरकंडिशनर पुरवला. एअरकंडिशनर वरील CGST चा दर 14% आकारला. तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. (5) CGST ची रक्कम

    पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल
  11. ६. (६)

    ‘टीपटॉप इलेक्ट्रॉनिक्स’ने एका कंपनीला दीड टनाचा व करासह 51,200 रुपये किंमतीचा एअरकंडिशनर पुरवला. एअरकंडिशनर वरील CGST चा दर 14% आकारला. तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. (6) SGST ची रक्कम

    पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल
  12. ७

    प्रसादने ‘महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स’मधून 40,000 रुपये छापील किंमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले. त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली. जीएसटीचा दर 28% आहे. तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयांस मिळाले? कर बीजकात सीजीएसटी व एसजीएसटी किती रुपये असेल ते काढा.

    पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल
  13. १

    चेतना स्टोअर्सने 01 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,00,500 रुपये जीएसटी दिला व विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला. तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९३ · पूर्ण उकल
  14. २

    नजमा या जीएसटी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिला होता व विक्रीवर एकूण जीएसटी 14,750 रुपये गोळा केला आहे, तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय जीएसटी काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९३ · पूर्ण उकल
  15. ३

    अमीर एन्टरप्राइजने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3800 रुपये जीएसटी भरला आणि त्याच अकबरी ब्रदर्सला विकताना 4100 रुपये जीएसटी गोळा केला. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या, तर प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी काढा. त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देय कर (CGST) व राज्याचा देय कर (SGST) काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९३ · पूर्ण उकल
  16. ४

    चंदीगढ हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेला एकूण जीएसटी काढा व त्यावरून केंद्राचा देय कर (CGST) व संघराज्याचा देय कर (UTGST) काढा. (संघराज्यात SGST ऐवजी UTGST असतो.)

    पाठ्यपुस्तक पान ९३ · पूर्ण उकल
  17. ५

    मे. ब्यूटी प्रॉडक्ट्सने 6000 रुपयांवर 18% दराने जीएसटी देऊन सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10,000 रुपयांना विकली. तर या व्यवहारासाठीचे मे. ब्यूटी प्रॉडक्ट्सने तयार केलेल्या करबीजकात केंद्राची व राज्याची (CGST व SGST) देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९३ · पूर्ण उकल
  18. ६

    खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक (B2C) यासाठीचे करबीजक (Tax Invoice) तयार करा. नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या. पुरवठादार : मे. − − − − पत्ता − − − − राज्य − − − − तारीख इनव्हॉइस क्रमांक − − − − GSTIN − − − − वस्तूचा तपशील : मोबाइल बॅटरीचा दर − ₹ 200 1 नग GST चा दर 12% HSN 8507, हेडफोनचा दर − ₹ 750 1 नग GST चा दर 18% HSN 8518,

    पाठ्यपुस्तक पान ९३ · पूर्ण उकल
  19. ७

    खाली दिलेल्या माहितीवरून एका व्यापाऱ्याचे दुसऱ्या व्यापाऱ्यासाठीचे (B2B) टॅक्स इनव्हॉइस तयार करा. नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या. पुरवठादार − नाव, पत्ता, राज्य, GSTIN, बिल क्रमांक व तारीख. प्राप्तकर्ता − नाव, पत्ता, राज्य, GSTIN. वस्तूंचा तपशील : (1) पेन्सिल बॉक्स 100, HSN 3924, दर 20 रु., GST 12%, (2) जिग सॉ पझल्स 50, HSN 9503, दर 100 रु., GST 12%

    पाठ्यपुस्तक पान ९४ · पूर्ण उकल
  20. १. (१)

    पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. (1) दर्शनी किंमत 100 रु., मूल्यप्रकार सममूल्य, बाजारभाव . . .

    पाठ्यपुस्तक पान १०२ · पूर्ण उकल
  21. १. (२)

    पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. (2) दर्शनी किंमत . . ., मूल्यप्रकार अधिमूल्य = 500 रु., बाजारभाव 575 रु.

    पाठ्यपुस्तक पान १०२ · पूर्ण उकल
  22. १. (३)

    पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. (3) दर्शनी किंमत 10 रु., मूल्यप्रकार . . ., बाजारभाव 5 रु.

    पाठ्यपुस्तक पान १०२ · पूर्ण उकल
  23. २

    बाजारभाव 80 रुपये होता तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. त्यावर्षी कंपनीने 20% लाभांश दिला, तर गुंतवणुकीवर मिळालेल्या परताव्याचा दर काढा.

    पाठ्यपुस्तक पान १०२ · पूर्ण उकल
  24. ३

    जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक केली, तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा. कंपनी A : दर्शनी किंमत 2 रुपये आणि अधिमूल्य 18 रुपये असलेले 200 शेअर्स. कंपनी B : बाजारभाव 500 रुपये असलेले 45 शेअर्स. कंपनी C : बाजारभाव 10,540 रुपये असणारा 1 शेअर

    पाठ्यपुस्तक पान १०२ · पूर्ण उकल
  25. ४

    श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतले, तर त्यांना किती शेअर्स मिळतील?

    पाठ्यपुस्तक पान १०२ · पूर्ण उकल
  26. ५

    श्री. शांतिलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती?

    पाठ्यपुस्तक पान १०२ · पूर्ण उकल
  27. ६

    खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे? दोन्ही कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे. कंपनी A साठी बाजारभाव 80 रुपये असून लाभांश 16% आणि कंपनी B साठी बाजारभाव 120 रुपये असून लाभांश 20% आहे.

    पाठ्यपुस्तक पान १०३ · पूर्ण उकल
  28. १

    एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली, तर या शेअरची खरेदीची किंमत किती?

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  29. २

    एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना तो शेअर विकला, व त्यावर 0.1% दलाली दिली, तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती?

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  30. ३. (१)

    खालील शेअर खरेदी-विक्रीच्या विवरणपत्रातील रिकाम्या जागा भरा. (B-विकत घेतले, S-विकले) 100 B, शेअरचा बाजारभाव 45 रु., दलालीचा दर 0.2%, दलालीवर CGST 9%, दलालीवर SGST 9%

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  31. ३. (२)

    खालील शेअर खरेदी-विक्रीच्या विवरणपत्रातील रिकाम्या जागा भरा. (B-विकत घेतले, S-विकले) 75 S, शेअरचा बाजारभाव 200 रु., दलालीचा दर 0.2%, दलालीवर CGST 9%, दलालीवर SGST 9%

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  32. ४

    श्रीमती देसाई यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स, बाजारभाव 50 रुपये असताना विकले तेव्हा त्यांना 4988.20 रुपये मिळाले. दलालीचा दर 0.2% व दलालीवरील जीएसटीचा दर 18% आहे, तर त्यांनी किती शेअर्स विकले ते काढा.

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  33. ५

    मिस्टर डीसोझा यांनी 50 रुपये दर्शनी किमतीचे 200 शेअर्स 100 रुपये अधिमूल्यावर खरेदी केले. त्यावर कंपनीने 50% लाभांश दिला. लाभांश मिळाल्यावर त्यातील 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले व उरलेले शेअर्स 75 रुपये अधिमूल्याने विकले. प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली दिली, तर त्यांना या व्यवहारात नफा झाला का तोटा? किती रुपये?

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  34. १. (१)

    खालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा. (1) जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर . . . आहे. (A) 5% (B) 12% (C) 0% (D) 18%

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  35. १. (२)

    खालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा. (2) एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून . . . आकारला जातो. (A) IGST (B) CGST (C) SGST (D) UTGST

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  36. १. (३)

    खालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा. (3) आपल्या देशात . . . या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही करप्रणाली अमलात आली. (A) 31 मार्च 2017 (B) 1 एप्रिल 2017 (C) 1 जानेवारी 2017 (D) 1 जुलै 2017

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  37. १. (४)

    खालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा. (4) स्टीलच्या भांड्यांवरील वस्तू व सेवा कराचा दर 18% आहे, तर त्यांवर राज्य वस्तू सेवा कराचा दर . . . आकारण्यात येतो. (A) 18% (B) 9% (C) 36% (D) 0.9%

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  38. १. (५)

    खालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा. (5) GSTIN मध्ये एकूण . . . अंकाक्षरे असतात. (A) 15 (B) 10 (C) 16 (D) 9

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  39. १. (६)

    खालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा. (6) जेव्हा एखादा नोंदणीकृत व्यापारी दुसऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास वस्तू विकतो तेव्हा त्याला GST अंतर्गत . . . व्यवहार म्हणतात. (A) BB (B) B2B (C) BC (D) B2C

    पाठ्यपुस्तक पान ११० · पूर्ण उकल
  40. २

    25,000 रुपये किमतीच्या एका वस्तूवर व्यापाऱ्याने 10% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 28% GST आकारला. तर एकूण बिल किती रुपयांचे असेल? त्यात CGST व SGST शीर्षकाखाली किती रक्कम असायला हवी?

    पाठ्यपुस्तक पान ११० · पूर्ण उकल
  41. ३

    एका तयार कपड्यांच्या दुकानात 1000 रुपये किमतीच्या ड्रेसवर 5% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 5% GST लावून तो विकला, तर तो ग्राहकाला किती रुपयांना पडेल?

    पाठ्यपुस्तक पान ११० · पूर्ण उकल
  42. ४

    सुरत, गुजरातमधील एका व्यापाऱ्याने 2.5 लाख करपात्र किंमतीचे सुती कपडे राजकोट, गुजरात येथील व्यापाऱ्याला विकले, तर या व्यवहारात राजकोटमधील व्यापाऱ्याला 5% दराने किती रुपये जीएसटी द्यावा लागेल?

    पाठ्यपुस्तक पान ११० · पूर्ण उकल
  43. ५

    श्रीमती मल्होत्रा यांनी 85,000 रुपये करपात्र किमतीचे सोलार ऊर्जा संच विकत घेतले व 90,000 रुपयांना विकले. वस्तू व सेवा कराचा दर 5% असल्यास त्यांना या व्यवहारात किती रुपयांची वजावट (ITC) व किती रुपये कर भरावा लागेल?

    पाठ्यपुस्तक पान ११० · पूर्ण उकल
  44. ६

    Z-सिक्युरिटी सर्व्हिसेस देणाऱ्या कंपनीने 64,500 रुपये करपात्र किंमतीची सेवा पुरवली. वस्तू सेवा कराचा दर 18% आहे. या सिक्युरिटी सर्व्हिसेस पुरवण्यासाठी कंपनीने लॉन्ड्री सर्व्हिसेस व युनिफॉर्म्स इत्यादी बाबींवर एकूण 1550 रुपये वस्तू सेवा कर भरला आहे, तर या कंपनीचा (इनपुट टॅक्स क्रेडिट) ITC किती? त्यावरून देय सीजीएसटी व देय एसजीएसटी काढा.

    पाठ्यपुस्तक पान ११० · पूर्ण उकल
  45. ७

    एका व्यापाऱ्याने पोलीस नियंत्रण कक्षासाठी वस्तू सेवा करासह 84,000 रुपये किंमतीचे वॉकीटॉकी संच पुरवले. वस्तू सेवा कराचा दर 12% असल्यास त्याने आकारलेल्या करातील केंद्रीय जीएसटी व राज्य जीएसटी काढा. वॉकीटॉकी संचांची करपात्र किंमत काढा.

    पाठ्यपुस्तक पान ११० · पूर्ण उकल
  46. ८. (१)

    एका ठोक व्यापाऱ्याने 1,50,000 रुपये करपात्र किंमतीचे विद्युतसाहित्य खरेदी केले. ते सर्व साहित्य किरकोळ व्यापाऱ्यास 1,80,000 रुपये करपात्र किंमतीला विकले. किरकोळ व्यापाऱ्याने ते सर्व साहित्य ग्राहकाला 2,20,000 रुपये करपात्र किंमतीला विकले, तर 18% दराने (1) ठोक व किरकोळ विक्रीच्या करबीजकांतील करांची आकारणी करा.

    पाठ्यपुस्तक पान ११० · पूर्ण उकल
  47. ८. (२)

    एका ठोक व्यापाऱ्याने 1,50,000 रुपये करपात्र किंमतीचे विद्युतसाहित्य खरेदी केले. ते सर्व साहित्य किरकोळ व्यापाऱ्यास 1,80,000 रुपये करपात्र किंमतीला विकले. किरकोळ व्यापाऱ्याने ते सर्व साहित्य ग्राहकाला 2,20,000 रुपये करपात्र किंमतीला विकले, तर 18% दराने (2) ठोक व्यापाऱ्याचा तसेच किरकोळ व्यापाऱ्याचा देय सीजीएसटी व देय एसजीएसटी काढा.

    पाठ्यपुस्तक पान ११० · पूर्ण उकल
  48. ९. (१)

    अण्णा पाटील (ठाणे, महाराष्ट्र) यांनी 14,000 रु. करपात्र किंमतीचा एक व्हॅक्यूमक्लीनर वसई (मुंबई) येथील एका व्यापाऱ्यास 28% GST दराने विकला. वसईतील व्यापाऱ्याने ग्राहकास तो व्हॅक्यूम क्लीनर 16,800 रु. करपात्र किंमतीस विकला. तर या व्यवहारातील खालील किंमती काढा. (1) अण्णा पाटलांनी दिलेल्या कर बीजकातील केंद्राचा व राज्याचा कर किती रुपये दाखवला असेल?

    पाठ्यपुस्तक पान ११० · पूर्ण उकल
  49. ९. (२)

    अण्णा पाटील (ठाणे, महाराष्ट्र) यांनी 14,000 रु. करपात्र किंमतीचा एक व्हॅक्यूमक्लीनर वसई (मुंबई) येथील एका व्यापाऱ्यास 28% GST दराने विकला. वसईतील व्यापाऱ्याने ग्राहकास तो व्हॅक्यूम क्लीनर 16,800 रु. करपात्र किंमतीस विकला. तर या व्यवहारातील खालील किंमती काढा. (2) वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास केंद्राचा व राज्याचा किती कर आकारला असेल?

    पाठ्यपुस्तक पान ११० · पूर्ण उकल
  50. ९. (३)

    अण्णा पाटील (ठाणे, महाराष्ट्र) यांनी 14,000 रु. करपात्र किंमतीचा एक व्हॅक्यूमक्लीनर वसई (मुंबई) येथील एका व्यापाऱ्यास 28% GST दराने विकला. वसईतील व्यापाऱ्याने ग्राहकास तो व्हॅक्यूम क्लीनर 16,800 रु. करपात्र किंमतीस विकला. तर या व्यवहारातील खालील किंमती काढा. (3) वसईच्या व्यापाऱ्यासाठी शासनाकडे करभरणा करताना केंद्राचा देय कर व राज्याचा देय कर किती येईल ते काढा.

    पाठ्यपुस्तक पान ११० · पूर्ण उकल
  51. १०. (१)

    खालील एका वस्तूच्या वितरण व्यवसाय साखळीतील कर बीजक A, B, C मधील वस्तू व सेवा कराच्या आकारणीचे गणन करा. GST दर 12% आहे. उत्पादक → वितरक → रिटेलर → ग्राहक; करपात्र किंमती अनुक्रमे रु. 5000, रु. 6000, रु. 6500. (1) उत्पादकाने, वितरकाने व किरकोळ व्यापाऱ्याने (रिटेलरने) शासनाकडे किती रुपये वस्तू व सेवा कर कोणत्या शीर्षकाखाली भरला हे दाखवणारे विवरणपत्रक तयार करा.

    पाठ्यपुस्तक पान १११ · पूर्ण उकल
  52. १०. (२)

    खालील एका वस्तूच्या वितरण व्यवसाय साखळीतील कर बीजक A, B, C मधील वस्तू व सेवा कराच्या आकारणीचे गणन करा. GST दर 12% आहे. उत्पादक → वितरक → रिटेलर → ग्राहक; करपात्र किंमती अनुक्रमे रु. 5000, रु. 6000, रु. 6500. (2) अंततः ग्राहकास ती वस्तू किती रुपयांना पडेल?

    पाठ्यपुस्तक पान १११ · पूर्ण उकल
  53. १०. (३)

    खालील एका वस्तूच्या वितरण व्यवसाय साखळीतील कर बीजक A, B, C मधील वस्तू व सेवा कराच्या आकारणीचे गणन करा. GST दर 12% आहे. उत्पादक → वितरक → रिटेलर → ग्राहक; करपात्र किंमती अनुक्रमे रु. 5000, रु. 6000, रु. 6500. (3) या साखळीतील B2B व B2C बीजके कोणती ते लिहा.

    पाठ्यपुस्तक पान १११ · पूर्ण उकल
  54. १. (१)

    खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. (1) दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 75 रुपये आहे. तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे? (A) हा शेअर 175 रुपये अधिमूल्यावर आहे. (B) हा शेअर 25 रुपये अवमूल्यावर आहे. (C) हा शेअर 25 रुपये अधिमूल्यावर आहे. (D) हा शेअर 75 अवमूल्यावर आहे.

    पाठ्यपुस्तक पान १११ · पूर्ण उकल
  55. १. (२)

    खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. (2) 50% लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 10 रुपये दर्शनी किंमतीच्या एका शेअरवर किती लाभांश मिळेल? (A) 50 रुपये (B) 5 रुपये (C) 500 रुपये (D) 100 रुपये

    पाठ्यपुस्तक पान १११ · पूर्ण उकल
  56. १. (३)

    खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. (3) एका म्युच्युअल फंडाचे एका युनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल तर 500 युनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल? (A) 5325 (B) 5235 (C) 532500 (D) 53250

    पाठ्यपुस्तक पान १११ · पूर्ण उकल
  57. १. (४)

    खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. (4) दलालीवर वस्तू व सेवा कराचा दर . . . आहे. (A) 5% (B) 12% (C) 18% (D) 28%

    पाठ्यपुस्तक पान १११ · पूर्ण उकल
  58. १. (५)

    खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. (5) शेअर्स विकत घेताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभाव, दलाली व GST यांची .... (A) बेरीज करावी लागते. (B) वजाबाकी करावी लागते. (C) गुणाकार करावा लागतो. (D) भागाकार करावा लागतो.

    पाठ्यपुस्तक पान १११ · पूर्ण उकल
  59. २

    100 रुपये दर्शनी किंमतीचा शेअर 30 रुपये अधिमूल्यावर खरेदी केला. दलालीचा दर 0.3% आहे, तर एका शेअरची खरेदीची किंमत काढा.

    पाठ्यपुस्तक पान १११ · पूर्ण उकल
  60. ३

    प्रशांतने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स 180 रुपये बाजारभावाने खरेदी केले. त्यावर कंपनीने 40% लाभांश दिला, तर प्रशांतच्या गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा.

    पाठ्यपुस्तक पान ११२ · पूर्ण उकल
  61. ४

    जर 100 रुपये दर्शनी किमतीचे 300 शेअर्स 30 रुपये अवमूल्यावर विकले, तर किती रुपये मिळतील?

    पाठ्यपुस्तक पान ११२ · पूर्ण उकल
  62. ५

    100 दर्शनी किंमतीच्या व 120 रुपये बाजारभावाच्या शेअर्समध्ये 60,000 रुपये गुंतवले, तर किती शेअर्स मिळतील?

    पाठ्यपुस्तक पान ११२ · पूर्ण उकल
  63. ६

    श्रीमती मीता अग्रवाल यांनी 100 रुपये बाजारभावाने 10,200 रुपयांचे शेअर्स खरेदी केले. त्यांपैकी 60 शेअर्स 125 रुपये बाजारभावाने विकले व उरलेले शेअर्स 90 रुपये बाजारभावाने विकले. प्रत्येक वेळी दलाली 0.1% दराने दिली, तर या व्यवहारात त्यांना फायदा झाला की तोटा? किती रुपये?

    पाठ्यपुस्तक पान ११२ · पूर्ण उकल
  64. ७

    शेअर बाजारात 100 रुपये दर्शनी किमतीचे दोन कंपन्यांचे शेअर्स खालीलप्रमाणे बाजारभाव व लाभांशाच्या दराने आहेत, तर कोणत्या कंपनीतील गुंतवणूक फायदेशीर होईल हे सकारण लिहा. (1) कंपनी A − 132 रुपये 12% (2) कंपनी B − 144 रुपये 16%

    पाठ्यपुस्तक पान ११२ · पूर्ण उकल
  65. ८

    श्री. आदित्य संघवी यांनी 100 रुपये दर्शनी किंमतीचे शेअर्स 50 रुपये बाजारभाव असताना 50118 रुपये गुंतवून खरेदी केले. या व्यवहारात त्यांनी 0.2% दलाली दिली. दलालीवर 18% दराने GST दिला, तर त्यांनी 50118 रुपयांत किती शेअर्स मिळतील?

    पाठ्यपुस्तक पान ११२ · पूर्ण उकल
  66. ९

    श्री. बाटलीवाला यांनी एका दिवसात एकूण 30,350 रुपये किंमतीच्या शेअर्सची विक्री केली व 69,650 रुपये किंमतीच्या शेअर्सची खरेदी केली. त्या दिवशीच्या एकूण खरेदी-विक्रीवर 0.1% दराने दलाली व दलालीवर 18% वस्तू व सेवा कर दिला. तर या व्यवहारात दलाली आणि वस्तू व सेवा करावरील एकूण खर्च काढा.

    पाठ्यपुस्तक पान ११२ · पूर्ण उकल
  67. १०. (१)

    श्रीमती अरुणा ठक्कर यांनी एका कंपनीचे 100 रुपये दर्शनी किमतीचे 100 शेअर्स 1200 रुपये बाजारभावाने विकत घेतले. प्रतिशेअर 0.3% दलाली व दलालीवर 18% GST दिला, तर (1) शेअर्ससाठी एकूण गुंतवणूक किती रुपये केली?

    पाठ्यपुस्तक पान ११२ · पूर्ण उकल
  68. १०. (२)

    श्रीमती अरुणा ठक्कर यांनी एका कंपनीचे 100 रुपये दर्शनी किमतीचे 100 शेअर्स 1200 रुपये बाजारभावाने विकत घेतले. प्रतिशेअर 0.3% दलाली व दलालीवर 18% GST दिला, तर (2) गुंतवणुकीवर दलाली किती दिली?

    पाठ्यपुस्तक पान ११२ · पूर्ण उकल
  69. १०. (३)

    श्रीमती अरुणा ठक्कर यांनी एका कंपनीचे 100 रुपये दर्शनी किमतीचे 100 शेअर्स 1200 रुपये बाजारभावाने विकत घेतले. प्रतिशेअर 0.3% दलाली व दलालीवर 18% GST दिला, तर (3) दलालीवरील जीएसटी काढा.

    पाठ्यपुस्तक पान ११२ · पूर्ण उकल
  70. १०. (४)

    श्रीमती अरुणा ठक्कर यांनी एका कंपनीचे 100 रुपये दर्शनी किमतीचे 100 शेअर्स 1200 रुपये बाजारभावाने विकत घेतले. प्रतिशेअर 0.3% दलाली व दलालीवर 18% GST दिला, तर (4) 100 शेअर्ससाठी एकूण किती रुपये खर्च झाले?

    पाठ्यपुस्तक पान ११२ · पूर्ण उकल
  71. ११

    श्रीमती अनघा दोशी यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 660 रुपये बाजारभावाचे 22 शेअर्स घेतले. तर त्यांनी एकूण किती रुपये गुंतवणूक केली? त्या शेअर्सवरती 20% लाभांश घेतल्यावर 650 रुपये बाजारभावाने ते विकले. प्रत्येक व्यवहारात 0.1% दलाली दिली, तर या व्यवहारात त्यांना किती टक्के नफा किंवा तोटा झाला तो काढा. (उत्तर जवळच्या पूर्णांकात लिहा.)

    पाठ्यपुस्तक पान ११२ · पूर्ण उकल