३. अंकगणित श्रेढीयादी उघडा ⌄
अंकगणित श्रेढी: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १. (१)
खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत? ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांतील प्रत्येकीचा सामाईक फरक काढा. (1) 2, 4, 6, 8, . . .
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - १. (२)
खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत? ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांतील प्रत्येकीचा सामाईक फरक काढा. (2) 2, , 3, , . . .
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - १. (३)
खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत? ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांतील प्रत्येकीचा सामाईक फरक काढा. (3) −10, −6, −2, 2, . . .
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - १. (४)
खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत? ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांतील प्रत्येकीचा सामाईक फरक काढा. (4) 0.3, 0.33, .0333, . . .
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - १. (५)
खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत? ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांतील प्रत्येकीचा सामाईक फरक काढा. (5) 0, −4, −8, −12, . . .
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - १. (६)
खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत? ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांतील प्रत्येकीचा सामाईक फरक काढा. (6) , . . .
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - १. (७)
खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत? ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांतील प्रत्येकीचा सामाईक फरक काढा. (7) 3, , , , . . .
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - १. (८)
खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत? ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांतील प्रत्येकीचा सामाईक फरक काढा. (8) 127, 132, 137, . . .
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - २. (१)
जर अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल तर अंकगणिती श्रेढी लिहा. (1) a = 10, d = 5
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - २. (२)
जर अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल तर अंकगणिती श्रेढी लिहा. (2) a = −3, d = 0
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - २. (३)
जर अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल तर अंकगणिती श्रेढी लिहा. (3)
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - २. (४)
जर अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल तर अंकगणिती श्रेढी लिहा. (4) a = −1.25, d = 3
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - २. (५)
जर अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल तर अंकगणिती श्रेढी लिहा. (5) a = 6, d = −3
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - २. (६)
जर अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल तर अंकगणिती श्रेढी लिहा. (6) a = −19, d = −4
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - ३. (१)
खालील प्रत्येक अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. (1) 5, 1, −3, −7, . . .
पाठ्यपुस्तक पान ६२ · पूर्ण उकल - ३. (२)
खालील प्रत्येक अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. (2) 0.6, 0.9, 1.2, 1.5, . . .
पाठ्यपुस्तक पान ६२ · पूर्ण उकल - ३. (३)
खालील प्रत्येक अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. (3) 127, 135, 143, 151, . . .
पाठ्यपुस्तक पान ६२ · पूर्ण उकल - ३. (४)
खालील प्रत्येक अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. (4) , . . .
पाठ्यपुस्तक पान ६२ · पूर्ण उकल - १. (१)
खाली दिलेल्या अंकगणिती श्रेढीवरून चौकटींत योग्य संख्या लिहा. (1) 1, 8, 15, 22, . . .
पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल - १. (२)
खाली दिलेल्या अंकगणिती श्रेढीवरून चौकटींत योग्य संख्या लिहा. (2) 3, 6, 9, 12, . . .
पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल - १. (३)
खाली दिलेल्या अंकगणिती श्रेढीवरून चौकटींत योग्य संख्या लिहा. (3) −3, −8, −13, −18, . . .
पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल - १. (४)
खाली दिलेल्या अंकगणिती श्रेढीवरून चौकटींत योग्य संख्या लिहा. (4) 70, 60, 50, 40, . . .
पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल - २
खालील क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे का ते ठरवा; असेल तर त्या श्रेढीचे विसावे पद काढा. −12, −5, 2, 9, 16, 23, 30, . . .
पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल - ३
दिलेली अंकगणिती श्रेढी 12, 16, 20, 24, . . . आहे. या श्रेढीचे 24 वे पद काढा.
पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल - ४
खालील अंकगणिती श्रेढीचे 19 वे पद काढा. 7, 13, 19, 25, . . .
पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल - ५
खालील अंकगणिती श्रेढीचे 27 वे पद काढा. 9, 4, −1, −6, −11, . . .
पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल - ६
तीन अंकी नैसर्गिक संख्यासमूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा.
पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल - ७
एका अंकगणिती श्रेढीचे 11 वे पद 16 आणि 21 वे पद 29 आहे, तर त्या श्रेढीचे 41 वे पद काढा.
पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल - ८
11, 8, 5, 2, . . . या अंकगणिती श्रेढीत −151 ही संख्या कितवे पद असेल?
पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल - ९
10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहेत?
पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल - १०
एका अंकगणिती श्रेढीचे 17 वे पद 10 व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे तर, सामान्य फरक काढा.
पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल - १
एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद 6 व सामान्य फरक 3 आहे तर काढा.
पाठ्यपुस्तक पान ७२ · पूर्ण उकल - २
पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा.
पाठ्यपुस्तक पान ७२ · पूर्ण उकल - ३
1 व 350 यांमधील सर्व सम संख्यांची बेरीज काढा.
पाठ्यपुस्तक पान ७२ · पूर्ण उकल - ४
एका अंकगणिती श्रेढीचे 19 वे पद 52 आणि 38 वे पद 128 आहे, तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा.
पाठ्यपुस्तक पान ७२ · पूर्ण उकल - ५
1 व 140 यांच्या दरम्यान, 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे, हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
पाठ्यपुस्तक पान ७२ · पूर्ण उकल - ६
एका अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे, तर तिचे 28 वे पद काढा.
पाठ्यपुस्तक पान ७२ · पूर्ण उकल - ७
एका अंकगणिती श्रेढीतील तीन क्रमागत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधा. (तीन क्रमागत पदे a − d, a, a + d माना.)
पाठ्यपुस्तक पान ७३ · पूर्ण उकल - ८
एका अंकगणिती श्रेढीतील चार क्रमागत पदांची बेरीज 12 आहे. तसेच त्या चार क्रमागत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज 14 आहे, तर ती चार पदे काढा. (चार क्रमागत पदे a − d, a, a + d, a + 2d माना.)
पाठ्यपुस्तक पान ७३ · पूर्ण उकल - ९
एका अंकगणिती श्रेढीचे नववे पद शून्य आहे, तर 29 वे पद हे 19 व्या पदाच्या दुप्पट आहे हे दाखवा.
पाठ्यपुस्तक पान ७३ · पूर्ण उकल - १
सानिकाने 1 जाने. 2016 ला ठरवले की त्या दिवशी ₹ 10, दुसऱ्या दिवशी ₹ 11 तिसऱ्या दिवशी ₹ 12 अशा प्रकारे बचत करत रहायचे. तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण बचत किती झाली?
पाठ्यपुस्तक पान ७८ · पूर्ण उकल - २
एका गृहस्थाने 8000 रुपये कर्जाऊ घेतले आणि त्यावर 1360 रुपये व्याज देण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यांत भरली, तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती होता?
पाठ्यपुस्तक पान ७८ · पूर्ण उकल - ३
सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये पहिल्या वर्षी 5000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7000 रुपये, तिसऱ्या वर्षी 9000 रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली, तर त्याची 12 वर्षांतील एकूण गुंतवणूक किती?
पाठ्यपुस्तक पान ७८ · पूर्ण उकल - ४
एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे. तर 15 व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील?
पाठ्यपुस्तक पान ७८ · पूर्ण उकल - ५
कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानाची नोंद केली. त्या नोंदी अंकगणिती श्रेढीत आहेत असे आढळले. सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवार या तापमानांच्या बेरजेपेक्षा 5° सेल्सियसने जास्त आहे. जर बुधवारचे तापमान −30° सेल्सियस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा.
पाठ्यपुस्तक पान ७८ · पूर्ण उकल - ६
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पहिल्या ओळीत एक झाड दुसऱ्या ओळीत दोन झाडे, तिसऱ्या ओळीत तीन याप्रमाणे 25 ओळींत झाडे लावली, तर एकूण किती झाडे लावली?
पाठ्यपुस्तक पान ७८ · पूर्ण उकल - १. (१)
खाली दिलेल्या उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (1) −10, −6, −2, 2, . . . ही क्रमिका .... (A) अंकगणिती श्रेढी आहे, कारण d = −16 (B) अंकगणिती श्रेढी आहे कारण d = 4 (C) अंकगणिती श्रेढी आहे, कारण d = −4 (D) अंकगणिती श्रेढी नाही.
पाठ्यपुस्तक पान ७८ · पूर्ण उकल - १. (२)
खाली दिलेल्या उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (2) ज्याचे पहिले पद −2 आहे आणि सामान्य फरक ही −2 आहे अशा अंकगणिती श्रेढीतील पहिली चार पदे ...... आहेत. (A) −2, 0, 2, 4 (B) −2, 4, −8, 16 (C) −2, −4, −6, −8 (D) −2, −4, −8, −16
पाठ्यपुस्तक पान ७८ · पूर्ण उकल - १. (३)
खाली दिलेल्या उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (3) पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती? (A) 464 (B) 465 (C) 462 (D) 461
पाठ्यपुस्तक पान ७८ · पूर्ण उकल - १. (४)
खाली दिलेल्या उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (4) दिलेल्या अंकगणिती श्रेढीचे , d = −4 तर a = . . . (A) 6 (B) 7 (C) 20 (D) 28
पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल - १. (५)
खाली दिलेल्या उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (5) एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, तर = . . . (A) 0 (B) 3.5 (C) 103.5 (D) 104.5
पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल - १. (६)
खाली दिलेल्या उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (6) एका अंकगणिती श्रेढीची पहिली दोन पदे −3, 4 आहेत, तर 21 वे पद . . . आहे. (A) −143 (B) 143 (C) 137 (D) 17
पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल - १. (७)
खाली दिलेल्या उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (7) जर एका अंकगणिती श्रेढीसाठी d = 5 तर = . . . (A) 5 (B) 20 (C) 25 (D) 30
पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल - १. (८)
खाली दिलेल्या उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (8) 3 च्या पहिल्या पाच पटींची बेरीज . . . आहे. (A) 45 (B) 55 (C) 15 (D) 75
पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल - १. (९)
खाली दिलेल्या उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (9) 15, 10, 5, . . . या अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 10 पदांची बेरीज . . . आहे. (A) −75 (B) −125 (C) 75 (D) 125
पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल - १. (१०)
खाली दिलेल्या उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (10) एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद 1 असून n वे पद 20 आहे. जर आहे, तर n = . . . (A) 42 (B) 38 (C) 21 (D) 19
पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल - २
−11, −8, −5, . . . , 49 या अंकगणिती श्रेढीचे शेवटून चौथे पद काढा.
पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल - ३
एका अंकगणिती श्रेढीचे 10 वे पद 46 आहे. 5 व्या व 7 व्या पदांची बेरीज 52 आहे. तर ती श्रेढी काढा.
पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल - ४
ज्या अंकगणिती श्रेढीचे 4 थे पद −15, 9 वे पद −30 आहे, त्या श्रेढीतील पहिल्या 10 पदांची बेरीज काढा.
पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल - ५
दोन अंकगणिती श्रेढी 9, 7, 5, . . . आणि 24, 21, 18, . . . अशा दिल्या आहेत. जर या दोन अंकगणिती श्रेढीचे n वे पद समान असेल तर n ची किंमत काढा आणि ते n वे पद काढा.
पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल - ६
जर एका अंकगणिती श्रेढीच्या तिसऱ्या व आठव्या पदांची बेरीज 7 असेल आणि सातव्या व 14 व्या पदांची बेरीज −3 असेल तर 10 वे पद काढा.
पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल - ७
एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद −5 आणि शेवटचे पद 45 आहे. तर त्या सर्व पदांची बेरीज 120 असेल तर ती किती पदे असतील आणि त्यांचा सामाईक फरक किती असेल?
पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल - ८
1 ते n नैसर्गिक संख्यांची बेरीज 36 आहे, तर n ची किंमत काढा.
पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल - ९
207 या संख्येचे तीन भाग असे करा की त्या संख्या अंकगणिती श्रेढीत असतील व लहान दोन भागांचा गुणाकार 4623 असेल.
पाठ्यपुस्तक पान ८० · पूर्ण उकल - १०
एका अंकगणिती श्रेढीत 37 पदे आहेत. सर्वांत मध्यावर असलेल्या तीन पदांची बेरीज 225 आहे आणि शेवटच्या तीन पदांची बेरीज 429 आहे तर अंकगणिती श्रेढी लिहा.
पाठ्यपुस्तक पान ८० · पूर्ण उकल - ११
ज्या अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a आहे. दुसरे पद b आहे आणि शेवटचे पद c आहे. तर त्या श्रेढीतील सर्व पदांची बेरीज एवढी आहे हे दाखवा.
पाठ्यपुस्तक पान ८० · पूर्ण उकल - १२
जर अंकगणिती श्रेढीतील पहिल्या p पदांची बेरीज ही पहिल्या q पदांच्या बेरजेबरोबर असेल तर त्यांच्या पहिल्या (p + q) पदांची बेरीज शून्य असते हे दाखवा. (p ≠ q)
पाठ्यपुस्तक पान ८० · पूर्ण उकल - १३
अंकगणिती श्रेढीच्या m व्या पदाची m पट ही n व्या पदाच्या n पटीबरोबर असेल तर त्याचे (m + n) वे पद शून्य असते हे दाखवा. (m ≠ n)
पाठ्यपुस्तक पान ८० · पूर्ण उकल - १४
1000 रुपयांची रक्कम 10% सरळव्याज दराने गुंतवली, तर प्रत्येक वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या व्याजाची रक्कम अंकगणितीय श्रेढी होईल का हे तपासा. ती अंकगणितीय श्रेढी होत असेल तर 20 वर्षांनंतर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम काढा. त्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
पाठ्यपुस्तक पान ८० · पूर्ण उकल