VedSquare
१. दोन चलांतील रेषीय समीकरणेयादी उघडा ⌄
प्रकरण १ · पाठ्यपुस्तक उत्तरे

दोन चलांतील रेषीय समीकरणे: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

६६ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १

    खालील कृती पूर्ण करून एकसामयिक समीकरणे सोडवा. 5x+3y=95x+3y=9 ----- (I); 2x−3y=122x-3y=12 ----- (II). समी. (I) व समी. (II) यांची बेरीज करू: □ x=□\square\,x=\square⁠, x=□□x=\dfrac{\square}{\square}⁠, x=□x=\square⁠. x=3x=3 समी. (I) मध्ये ठेवू: 5×□+3y=95\times\square+3y=9⁠, 3y=9−□3y=9-\square⁠, 3y=□3y=\square⁠, y=□3y=\dfrac{\square}{3}⁠, y=□y=\square⁠. (x,y)=(□,□)(x,y)=(\square,\square) ही समीकरणाची उकल आहे.

    पाठ्यपुस्तक पान ४ · पूर्ण उकल
  2. २. (१)

    खालील एकसामयिक समीकरणे सोडवा. (1) 3a+5b=263a+5b=26⁠; a+5b=22a+5b=22

    पाठ्यपुस्तक पान ५ · पूर्ण उकल
  3. २. (२)

    खालील एकसामयिक समीकरणे सोडवा. (2) x+7y=10x+7y=10⁠; 3x−2y=73x-2y=7

    पाठ्यपुस्तक पान ५ · पूर्ण उकल
  4. २. (३)

    खालील एकसामयिक समीकरणे सोडवा. (3) 2x−3y=92x-3y=9⁠; 2x+y=132x+y=13

    पाठ्यपुस्तक पान ५ · पूर्ण उकल
  5. २. (४)

    खालील एकसामयिक समीकरणे सोडवा. (4) 5m−3n=195m-3n=19⁠; m−6n=−7m-6n=-7

    पाठ्यपुस्तक पान ५ · पूर्ण उकल
  6. २. (५)

    खालील एकसामयिक समीकरणे सोडवा. (5) 5x+2y=−35x+2y=-3⁠; x+5y=4x+5y=4

    पाठ्यपुस्तक पान ५ · पूर्ण उकल
  7. २. (६)

    खालील एकसामयिक समीकरणे सोडवा. (6) 13x+y=103\dfrac{1}{3}x+y=\dfrac{10}{3}⁠; 2x+14y=1142x+\dfrac{1}{4}y=\dfrac{11}{4}

    पाठ्यपुस्तक पान ५ · पूर्ण उकल
  8. २. (७)

    खालील एकसामयिक समीकरणे सोडवा. (7) 99x+101y=49999x+101y=499⁠; 101x+99y=501101x+99y=501

    पाठ्यपुस्तक पान ५ · पूर्ण उकल
  9. २. (८)

    खालील एकसामयिक समीकरणे सोडवा. (8) 49x−57y=17249x-57y=172⁠; 57x−49y=25257x-49y=252

    पाठ्यपुस्तक पान ५ · पूर्ण उकल
  10. १

    खालील एकसामयिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. x+y=3x+y=3⁠ ; x−y=4x-y=4⁠. सारणी x+y=3x+y=3⁠: xx⁠: 33⁠, □\square⁠, □\square⁠; yy⁠: □\square⁠, 55⁠, 33⁠; (x,y)(x,y)⁠: (3,0)(3,0)⁠, □\square⁠, (0,3)(0,3)⁠. सारणी x−y=4x-y=4⁠: xx⁠: □\square⁠, −1-1⁠, 00⁠; yy⁠: 00⁠, □\square⁠, −4-4⁠; (x,y)(x,y)⁠: □\square⁠, □\square⁠, (0,−4)(0,-4)⁠.

    पाठ्यपुस्तक पान ८ · पूर्ण उकल
  11. २. (१)

    खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा. (1) x+y=6x+y=6⁠ ; x−y=4x-y=4

    पाठ्यपुस्तक पान ८ · पूर्ण उकल
  12. २. (२)

    खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा. (2) x+y=5x+y=5⁠ ; x−y=3x-y=3

    पाठ्यपुस्तक पान ८ · पूर्ण उकल
  13. २. (३)

    खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा. (3) x+y=0x+y=0⁠ ; 2x−y=92x-y=9

    पाठ्यपुस्तक पान ८ · पूर्ण उकल
  14. २. (४)

    खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा. (4) 3x−y=23x-y=2⁠ ; 2x−y=32x-y=3

    पाठ्यपुस्तक पान ८ · पूर्ण उकल
  15. २. (५)

    खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा. (5) 3x−4y=−73x-4y=-7⁠ ; 5x−2y=05x-2y=0

    पाठ्यपुस्तक पान ८ · पूर्ण उकल
  16. २. (६)

    खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा. (6) 2x−3y=42x-3y=4⁠ ; 3y−x=43y-x=4

    पाठ्यपुस्तक पान ८ · पूर्ण उकल
  17. १

    ∣3245∣=3×□−□×4=□−8=□\begin{vmatrix}3&2\\4&5\end{vmatrix}=3\times\square-\square\times4=\square-8=\square

    पाठ्यपुस्तक पान १६ · पूर्ण उकल
  18. २. (१)

    खालील निश्चयकांच्या किमती काढा. (1) ∣−1724∣\begin{vmatrix}-1&7\\2&4\end{vmatrix}

    पाठ्यपुस्तक पान १६ · पूर्ण उकल
  19. २. (२)

    खालील निश्चयकांच्या किमती काढा. (2) ∣53−70∣\begin{vmatrix}5&3\\-7&0\end{vmatrix}

    पाठ्यपुस्तक पान १६ · पूर्ण उकल
  20. २. (३)

    खालील निश्चयकांच्या किमती काढा. (3) ∣73533212∣\begin{vmatrix}\frac{7}{3}&\frac{5}{3}\\\frac{3}{2}&\frac{1}{2}\end{vmatrix}

    पाठ्यपुस्तक पान १६ · पूर्ण उकल
  21. ३. (१)

    खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. (1) 3x−4y=103x-4y=10⁠ ; 4x+3y=54x+3y=5

    पाठ्यपुस्तक पान १६ · पूर्ण उकल
  22. ३. (२)

    खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. (2) 4x+3y−4=04x+3y-4=0⁠ ; 6x=8−5y6x=8-5y

    पाठ्यपुस्तक पान १६ · पूर्ण उकल
  23. ३. (३)

    खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. (3) x+2y=−1x+2y=-1⁠ ; 2x−3y=122x-3y=12

    पाठ्यपुस्तक पान १६ · पूर्ण उकल
  24. ३. (४)

    खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. (4) 6x−4y=−126x-4y=-12⁠ ; 8x−3y=−28x-3y=-2

    पाठ्यपुस्तक पान १६ · पूर्ण उकल
  25. ३. (५)

    खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. (5) 4m+6n=544m+6n=54⁠ ; 3m+2n=283m+2n=28

    पाठ्यपुस्तक पान १६ · पूर्ण उकल
  26. ३. (६)

    खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. (6) 2x+3y=22x+3y=2⁠ ; x−y2=12x-\dfrac{y}{2}=\dfrac{1}{2}

    पाठ्यपुस्तक पान १६ · पूर्ण उकल
  27. १. (१)

    खालील एकसामयिक समीकरणे सोडवा. (1) 2x−3y=15\dfrac{2}{x}-\dfrac{3}{y}=15⁠ ; 8x+5y=77\dfrac{8}{x}+\dfrac{5}{y}=77

    पाठ्यपुस्तक पान १९ · पूर्ण उकल
  28. १. (२)

    खालील एकसामयिक समीकरणे सोडवा. (2) 10x+y+2x−y=4\dfrac{10}{x+y}+\dfrac{2}{x-y}=4⁠ ; 15x+y−5x−y=−2\dfrac{15}{x+y}-\dfrac{5}{x-y}=-2

    पाठ्यपुस्तक पान १९ · पूर्ण उकल
  29. १. (३)

    खालील एकसामयिक समीकरणे सोडवा. (3) 27x−2+31y+3=85\dfrac{27}{x-2}+\dfrac{31}{y+3}=85⁠ ; 31x−2+27y+3=89\dfrac{31}{x-2}+\dfrac{27}{y+3}=89

    पाठ्यपुस्तक पान १९ · पूर्ण उकल
  30. १. (४)

    खालील एकसामयिक समीकरणे सोडवा. (4) 13x+y+13x−y=34\dfrac{1}{3x+y}+\dfrac{1}{3x-y}=\dfrac{3}{4}⁠ ; 12(3x+y)−12(3x−y)=−18\dfrac{1}{2(3x+y)}-\dfrac{1}{2(3x-y)}=-\dfrac{1}{8}

    पाठ्यपुस्तक पान १९ · पूर्ण उकल
  31. १

    दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. तर त्या संख्या शोधा.

    पाठ्यपुस्तक पान २६ · पूर्ण उकल
  32. २

    कृती पूर्ण करा. (आयताच्या बाजू: वरची 2x+y+82x+y+8⁠, खालची 4x−y4x-y⁠, उजवी x+4x+4⁠, डावी 2y2y⁠; "मी आयत आहे.") xx आणि yy च्या किमती काढा. माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा.

    पाठ्यपुस्तक पान २६ · पूर्ण उकल
  33. ३

    वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांची वये काढा.

    पाठ्यपुस्तक पान २६ · पूर्ण उकल
  34. ४

    एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, तर तो अपूर्णांक काढा.

    पाठ्यपुस्तक पान २६ · पूर्ण उकल
  35. ५

    10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये A आणि B अशा दोन विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. जर A प्रकारच्या 150 पेट्या व B प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. जर A प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास B प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती?

    पाठ्यपुस्तक पान २६ · पूर्ण उकल
  36. ६

    विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किमी/तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासांत पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती किमी प्रवास केला?

    पाठ्यपुस्तक पान २६ · पूर्ण उकल
  37. १. (१)

    खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. (1) 4x+5y=194x+5y=19 चा आलेख काढण्यासाठी x=1x=1 असताना yy ची किंमत किती? (A) 4 (B) 3 (C) 2 (D) −3-3

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  38. १. (२)

    खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. (2) xx व yy ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर Dx=49D_x=49⁠, Dy=−63D_y=-63 व D=7D=7 असेल तर x=x= किती? (A) 7 (B) −7-7 (C) 17\frac{1}{7} (D) −17\frac{-1}{7}

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  39. १. (३)

    खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. (3) ∣53−7−4∣\begin{vmatrix}5&3\\-7&-4\end{vmatrix} या निश्चयकाची किंमत किती? (A) −1-1 (B) −41-41 (C) 41 (D) 1

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  40. १. (४)

    खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. (4) x+y=3x+y=3⁠ ; 3x−2y−4=03x-2y-4=0 ही एकसामयिक समीकरणे सोडवण्यासाठी D ची किंमत किती? (A) 5 (B) 1 (C) −5-5 (D) −1-1

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  41. १. (५)

    खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. (5) ax+by=cax+by=c⁠ ; व mx+ny=dmx+ny=d या एकसामयिक समीकरणांमध्ये जर an≠bman\neq bm तर दिलेल्या समीकरणांना - (A) एकच उकल असेल. (B) उकल नसेल. (C) असंख्य उकली असतील. (D) फक्त दोन उकली असतील.

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  42. २

    2x−6y=32x-6y=3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. xx⁠: −5-5⁠, □\square⁠; yy⁠: □\square⁠, 00⁠; (x,y)(x,y)⁠: □\square⁠, □\square⁠.

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  43. ३. (१)

    खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. (1) 2x+3y=122x+3y=12⁠ ; x−y=1x-y=1

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  44. ३. (२)

    खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. (2) x−3y=1x-3y=1⁠ ; 3x−2y+4=03x-2y+4=0

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  45. ३. (३)

    खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. (3) 5x−6y+30=05x-6y+30=0⁠ ; 5x+4y−20=05x+4y-20=0

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  46. ३. (४)

    खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. (4) 3x−y−2=03x-y-2=0⁠ ; 2x+y=82x+y=8

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  47. ३. (५)

    खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. (5) 3x+y=103x+y=10⁠ ; x−y=2x-y=2

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  48. ४. (१)

    खालील निश्चयकांच्या किमती काढा. (1) ∣4327∣\begin{vmatrix}4&3\\2&7\end{vmatrix}

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  49. ४. (२)

    खालील निश्चयकांच्या किमती काढा. (2) ∣5−2−31∣\begin{vmatrix}5&-2\\-3&1\end{vmatrix}

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  50. ४. (३)

    खालील निश्चयकांच्या किमती काढा. (3) ∣3−114∣\begin{vmatrix}3&-1\\1&4\end{vmatrix}

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  51. ५. (१)

    खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. (1) 6x−3y=−106x-3y=-10⁠ ; 3x+5y−8=03x+5y-8=0

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  52. ५. (२)

    खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. (2) 4m−2n=−44m-2n=-4⁠ ; 4m+3n=164m+3n=16

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  53. ५. (३)

    खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. (3) 3x−2y=523x-2y=\dfrac{5}{2}⁠ ; 13x+3y=−43\dfrac{1}{3}x+3y=-\dfrac{4}{3}

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  54. ५. (४)

    खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. (4) 7x+3y=157x+3y=15⁠ ; 12y−5x=3912y-5x=39

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  55. ५. (५)

    खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. (5) x+y−82=x+2y−143=3x−y4\dfrac{x+y-8}{2}=\dfrac{x+2y-14}{3}=\dfrac{3x-y}{4}

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  56. ६. (१)

    खालील एकसामयिक समीकरणे सोडवा. (1) 2x+23y=16\dfrac{2}{x}+\dfrac{2}{3y}=\dfrac{1}{6}⁠ ; 3x+2y=0\dfrac{3}{x}+\dfrac{2}{y}=0

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  57. ६. (२)

    खालील एकसामयिक समीकरणे सोडवा. (2) 72x+1+13y+2=27\dfrac{7}{2x+1}+\dfrac{13}{y+2}=27⁠ ; 132x+1+7y+2=33\dfrac{13}{2x+1}+\dfrac{7}{y+2}=33

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  58. ६. (३)

    खालील एकसामयिक समीकरणे सोडवा. (3) 148x+231y=527xy\dfrac{148}{x}+\dfrac{231}{y}=\dfrac{527}{xy}⁠ ; 231x+148y=610xy\dfrac{231}{x}+\dfrac{148}{y}=\dfrac{610}{xy}

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  59. ६. (४)

    खालील एकसामयिक समीकरणे सोडवा. (4) 7x−2yxy=5\dfrac{7x-2y}{xy}=5⁠ ; 8x+7yxy=15\dfrac{8x+7y}{xy}=15

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  60. ६. (५)

    खालील एकसामयिक समीकरणे सोडवा. (5) 12(3x+4y)+15(2x−3y)=14\dfrac{1}{2(3x+4y)}+\dfrac{1}{5(2x-3y)}=\dfrac{1}{4}⁠ ; 5(3x+4y)−2(2x−3y)=−32\dfrac{5}{(3x+4y)}-\dfrac{2}{(2x-3y)}=-\dfrac{3}{2}

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  61. ७. (१)

    खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा. (1) एक दोन अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 143 आहे, जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा असेल तर दिलेली मूळची संख्या कोणती? उत्तर काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. समजा एकक स्थानचा अंक =x=x⁠, दशक स्थानचा अंक =y=y⁠. ∴\therefore मूळ संख्या =□ y+x=\square\,y+x⁠. अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या =□ x+y=\square\,x+y⁠. पहिल्या अटीवरून, दोन अंकी संख्या + अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या =143=143⁠: 10y+x+□=14310y+x+\square=143⁠; □ x+□ y=143\square\,x+\square\,y=143⁠; x+y=□x+y=\square⁠ ..... (I). दुसऱ्या अटीवरून, एकक स्थानचा अंक == दशक स्थानचा अंक +3+3⁠: x=□+3x=\square+3⁠; x−y=3x-y=3⁠ ..... (II). (I) व (II) यांची बेरीज करून, 2x=□2x=\square ∴x=8\therefore x=8⁠. x=8x=8 समीकरण (I) मध्ये ठेवून, x+y=13x+y=13⁠; 8+□=138+\square=13⁠; ∴y=□\therefore y=\square⁠. मूळ संख्या =10y+x=□+8=58=10y+x=\square+8=58⁠.

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  62. ७. (२)

    खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा. (2) कांताबाईंनी दुकानातून दीड किलो चहा व पाच किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये रिक्षाभाडे द्यावे लागले. यासाठी त्यांचे एकूण 700 रुपये खर्च झाले. नंतर त्यांना असे समजले, की या वस्तू ऑनलाइन ऑर्डर नोंदवून त्याच दराने घरपोच मिळतात. पुढील महिन्यात त्यांनी 2 किलोग्रॅम चहा व 7 किलोग्रॅम साखर ऑनलाइन मागवली, तेव्हा त्यांचा 880 रुपये खर्च झाला. तर चहा आणि साखर यांचा प्रतिकिलोग्रॅम दर काढा.

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  63. ७. (३)

    खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा. (3) अनुष्काजवळील 100 रुपयांच्या नोटा xx व 50 रुपयांच्या नोटा yy⁠. अनुष्काला आनंदने वरील नोटांच्या रूपात दिलेली रक्कम 2500 रुपये आहे. -------- समीकरण I. आनंदने तिला नोटांच्या संख्यांची अदलाबदल करून पैसे दिले असते तर ती रक्कम 500 रुपयांनी कमी झाली असती. -------- समीकरण II. समीकरणे सोडवून उत्तर लिहा. 100 रुपयांच्या नोटांची संख्या □\square⁠, 50 रुपयांच्या नोटांची संख्या □\square⁠.

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  64. ७. (४)

    खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा. (4) मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजची वये काढा.

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  65. ७. (५)

    खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा. (5) एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगारांचे गुणोत्तर 5 : 3 आहे. एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720 रुपये आहे. तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा.

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  66. ७. (६)

    खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा. (6) एका सरळ रस्त्यावर A आणि B ही दोन ठिकाणे आहेत. त्यांतील अंतर 30 किमी आहे. हमीद मोटारसायकलने A पासून B च्या दिशेने जाण्यास निघतो. त्याच वेळी जोसेफ मोटारसायकलने B पासून A च्या दिशेने जाण्यास निघतो. ते दोघे 20 मिनिटांत एकमेकांना भेटतात. जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता, तर त्याला हमीद तीन तासांनी भेटला असता, तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता?

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल