VedSquare
८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाययादी उघडा ⌄
प्रकरण ८ · पाठ्यपुस्तक उत्तरे

अर्थव्यवस्था आणि व्यवसाय: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

८ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १. (अ)

    गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. (अ) भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण ..... (i) कमी राष्ट्रीय उत्पन्न (ii) प्रचंड लोकसंख्या (iii) मोठे कुटुंब (iv) अन्नधान्य कमतरता

    पाठ्यपुस्तक पान ५९ · पूर्ण उकल
  2. १. (आ)

    गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. (आ) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ............ व्यवसायावर अवलंबून आहे. (i) प्राथमिक (ii) द्वितीयक (iii) तृतीयक (iv) चतुर्थक

    पाठ्यपुस्तक पान ५९ · पूर्ण उकल
  3. १. (इ)

    गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. (इ) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ............ प्रकारची आहे. (i) अविकसित (ii) विकसनशील (iii) विकसित (iv) अतिविकसित

    पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल
  4. २. (अ)

    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (अ) ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे ?

    पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल
  5. २. (आ)

    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (आ) भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते ?

    पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल
  6. ३. (अ)

    कारणे सांगा. (अ) ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.

    पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल
  7. ३. (आ)

    कारणे सांगा. (आ) भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.

    पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल
  8. ४

    पुढील आलेखाचा अभ्यास करून त्याचे थोडक्यात विश्लेषण करा. (आलेख : एकूण राष्ट्रीय उत्पादनातील विभागांचे योगदान आणि विभागात गुंतवलेल्या लोकसंख्येची टक्केवारी — भारत व ब्राझील; प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक)

    पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल