VedSquare
७. मानवी वस्तीयादी उघडा ⌄
प्रकरण ७ · पाठ्यपुस्तक उत्तरे

मानवी वस्ती: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

१४ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १. (अ)

    प्रश्न १. अचूक पर्यायांसमोरील चौकटीत ✓ अशी खूण करा. (अ) वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबीशी निगडित असते. (i) समुद्रसान्निध्य (ii) मैदानी प्रदेश (iii) पाण्याची उपलब्धता (iv) हवामान

    पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल
  2. १. (आ)

    प्रश्न १. अचूक पर्यायांसमोरील चौकटीत ✓ अशी खूण करा. (आ) ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? (i) केंद्रित (ii) रेषाकृती (iii) विखुरलेली (iv) ताराकृती

    पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल
  3. १. (इ)

    प्रश्न १. अचूक पर्यायांसमोरील चौकटीत ✓ अशी खूण करा. (इ) भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो? (i) नदीकाठी (ii) वाहतूक मार्गांच्या लगत (iii) डोंगराळ प्रदेशात (iv) औद्योगिक क्षेत्रात

    पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल
  4. १. (ई)

    प्रश्न १. अचूक पर्यायांसमोरील चौकटीत ✓ अशी खूण करा. (ई) नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते. (i) वनाच्छादन (ii) शेतीयोग्य जमीन (iii) उंचसखल जमीन (iv) उद्योगधंदे

    पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल
  5. १. (उ)

    प्रश्न १. अचूक पर्यायांसमोरील चौकटीत ✓ अशी खूण करा. (उ) ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते? (i) पारा (ii) आमापा (iii) एस्पिरितो सान्तो (iv) पॅराना

    पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल
  6. २. (अ)

    प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा. (अ) पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.

    पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल
  7. २. (आ)

    प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा. (आ) ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.

    पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल
  8. २. (इ)

    प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा. (इ) भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.

    पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल
  9. २. (ई)

    प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा. (ई) ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

    पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल
  10. २. (उ)

    प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा. (उ) उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झाले आहे.

    पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल
  11. ३. (अ)

    प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा. (अ) भारत आणि ब्राझील या देशांचा नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या.

    पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल
  12. ३. (आ)

    प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा. (आ) गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यांतील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा.

    पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल
  13. ३. (इ)

    प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा. (इ) मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते?

    पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल
  14. १

    इंटरनेट व संदर्भग्रंथांच्या आधारे ब्राझीलमधील ‘पश्चिमेकडे चला’ व भारतातील ‘खेड्याकडे चला’ या धोरणांविषयी माहिती मिळवा. त्यांचे उद्देश व होणारे परिणाम यांविषयी वर्गात चर्चा करा.

    पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल