२. स्थान-विस्तारयादी उघडा ⌄
स्थान-विस्तार: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १. (अ)
खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा. (अ) ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.
पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल - १. (आ)
खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा. (आ) भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.
पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल - १. (इ)
खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा. (इ) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे.
पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल - १. (ई)
खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा. (ई) ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.
पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल - १. (उ)
खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा. (उ) ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे.
पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल - १. (ऊ)
खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा. (ऊ) भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.
पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल - १. (ए)
खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा. (ए) भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात.
पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल - २. (अ)
थोडक्यात उत्तरे लिहा. (अ) स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले?
पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल - २. (आ)
थोडक्यात उत्तरे लिहा. (आ) भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत?
पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल - २. (इ)
थोडक्यात उत्तरे लिहा. (इ) भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा.
पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल - ३. (अ)
अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा. (अ) भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ........ नावाने ओळखले जाते. (i) लक्षद्वीप (ii) कन्याकुमारी (iii) इंदिरा पॉइंट (iv) पोर्ट ब्लेअर
पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल - ३. (आ)
अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा. (आ) दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. (i) चिली-इक्वेडोर (ii) अर्जेंटिना-बोलिव्हिया (iii) कोलंबिया-फ्रेंच गियाना (iv) सुरीनाम-उरुग्वे
पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल - ३. (इ)
अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा. (इ) दोन्ही देशांतील राजवट ........ प्रकारची आहे. (i) लष्करी (ii) साम्यवादी (iii) प्रजासत्ताक (iv) अध्यक्षीय
पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल - ३. (ई)
अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा. (ई) खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवितो? आकृत्या (i), (ii), (iii), (iv).
पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल - ३. (उ)
अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा. (उ) खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवितो? आकृत्या (i), (ii), (iii), (iv).
पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल - ३. (ऊ)
अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा. (ऊ) गोलार्धाचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे? आकृत्या (i), (ii), (iii), (iv).
पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल - ३. (ए)
अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा. (ए) गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे? आकृत्या (i), (ii), (iii), (iv).
पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल