१ गुणजिवाणूंच्या साहाय्याने मानवी इन्शुलिन तयार करायचे आहे. कोणता बदल या उद्देशाशी थेट संबंधित आहे?एक पर्याय निवडाजिवाणूंच्या जनुकीय आराखड्यात बीटी विषाचे जनुक जोडणेजिवाणूंच्या जनुकीय आराखड्यात मानवी इन्शुलिनचे जनुक जोडणेजिवाणूंच्या जनुकीय आराखड्यात प्रतिजननिर्मितीचे जनुक जोडणेजिवाणूंच्या जनुकीय आराखड्यात इंटरफेरॉनचे जनुक जोडणे