VedSquare
सराव थांबवा
महत्त्वाचे प्रश्नविज्ञान भाग २ · ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची · Q1(B)
१२ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १४ गुणअन्नातील सूक्ष्मजैविक पदार्थ आणि त्यांची कार्ये

?????? १

तुमचे उत्तर
४ गुण
अन्नपदार्थ तयार करताना अपेक्षित कार्य साधण्यासाठी पदार्थांच्या योग्य जोड्या जुळवा.
गट ‘अ’गट ‘ब’
(1) बीटा कॅरोटीन(अ) इमल्सिफायर्स
(2) नॅटामायसिन(ब) खाद्य रंग
(3) पॉलीसॅकराईड्स(क) गोडी देणे
(4) ॲस्परटेम(ड) सूक्ष्मजीव प्रतिबंधक
जोड्या जुळवा
(1) बीटा कॅरोटीन
(2) नॅटामायसिन
(3) पॉलीसॅकराईड्स
(4) ॲस्परटेम

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

१२ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.