५ गुणनगरपालिकेला वर्गीकरण केलेल्या विघटनशील कचऱ्याचे सूक्ष्मजीवांच्या मदतीने खत बनवायचे आहे. आधुनिक भूमीभरण पद्धतीचा आराखडा पुढील मुद्द्यांनुसार स्पष्ट करा: स्थळ व खड्ड्याची तयारी, प्रदूषणापासून संरक्षण, कचरा व थर, सूक्ष्मजीवांचे कार्य आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मिळणारे उत्पादन व स्थळाचा पुनर्वापर.तुमचे उत्तर