३ गुणतीन ठिकाणांसाठी पवनविद्युत, जलविद्युत व सौर विद्युत घट हे पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येकासाठी सर्वाधिक सुसंगत पर्याय कारणासह निवडा.१ गुणआवश्यक वेगाचा वारा नियमित मिळणारा समुद्रकिनारातुमचे उत्तर१ गुणपुरेसा पाणीसाठा असलेले विद्यमान उंच धरण आणि गरजेनुसार वीजनिर्मितीची मागणीतुमचे उत्तर१ गुणचांगला सूर्यप्रकाश मिळणारे, पण मोठा जलसाठा व योग्य वेगाचा वारा नसलेले गावतुमचे उत्तर