१ गुण‘प्रदूषणाचा प्रकार — प्रदूषकाचा स्रोत — प्रदूषक’ या क्रमाशी जुळणारा पर्याय निवडा.एक पर्याय निवडाहवा प्रदूषण — कारखान्यातील ज्वलन — धूलीकणधूलीकण — कारखान्यातील ज्वलन — हवा प्रदूषणकारखान्यातील ज्वलन — हवा प्रदूषण — धूलीकणहवा प्रदूषण — धूलीकण — कारखान्यातील ज्वलन