१ गुणफुलातील मंडले व त्यांचे कार्य यांबाबत योग्य विधान निवडा.एक पर्याय निवडानिदलपुंज व दलपुंज ही प्रजनन करणारी आवश्यक मंडले आहेत.पुमंग व जायांग ही प्रजनन करणारी आवश्यक मंडले आहेत.पुमंग व दलपुंज ही संरक्षण करणारी अतिरिक्त मंडले आहेत.जायांग व निदलपुंज ही संरक्षण करणारी अतिरिक्त मंडले आहेत.