३ गुणएका फुलाच्या कुक्षीवर परागकण पडला; पण त्याची परागनलिका भ्रूणकोषापर्यंत वाढली नाही. परागण झाले का? द्विफलनातील कोणते दोन संयोग घडणार नाहीत व त्यामुळे कोणत्या दोन रचना तयार होणार नाहीत?तुमचे उत्तर