१ गुणएका काल्पनिक सजीवाच्या द्विगुणित जनकपेशीत 28 गुणसूत्रे आहेत. तिचे संपूर्ण अर्धसूत्री विभाजन झाल्यावर जन्यपेशींची संख्या आणि प्रत्येक जन्यपेशीतील गुणसूत्रांची संख्या अनुक्रमे किती असेल?एक पर्याय निवडादोन पेशी; प्रत्येकी 14 गुणसूत्रेचार पेशी; प्रत्येकी 28 गुणसूत्रेचार पेशी; प्रत्येकी 14 गुणसूत्रेदोन पेशी; प्रत्येकी 28 गुणसूत्रे