VedSquare
सराव थांबवा
स्वतःला तपासाविज्ञान भाग २ · आपत्ती व्यवस्थापन · Q1(B)
२ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १४ गुणराष्ट्रीय स्तरापासून गावपातळीपर्यंत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची रचना

?????? १

तुमचे उत्तर
४ गुण
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा स्तर व त्याचे अध्यक्ष यांच्या योग्य जोड्या जुळवा.
गट ‘अ’गट ‘ब’
(1) राष्ट्रीय स्तर(अ) जिल्हाधिकारी
(2) राज्य स्तर(ब) तहसीलदार
(3) जिल्हा स्तर(क) पंतप्रधान
(4) तालुका स्तर(ड) मुख्यमंत्री
जोड्या जुळवा
(1) राष्ट्रीय स्तर
(2) राज्य स्तर
(3) जिल्हा स्तर
(4) तालुका स्तर

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

२ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.