१ गुणशाळेच्या आपत्तीपूर्व आराखड्यासाठी परिसरात आपत्ती उद्भवण्याची संभाव्य ठिकाणे शोधायची आहेत. त्यासाठी कोणते साधन अधिक योग्य आहे?एक पर्याय निवडाआपत्तीची तीव्रता दर्शविणारा नकाशाआपत्तीच्या धोक्याची संभाव्य ठिकाणे दर्शविणारा नकाशाआपत्तीनंतर वितरित मदतीची नोंदवहीआपत्तीनंतर झालेल्या नुकसानीचा अहवाल