३ गुण‘आजची जटिल जीवसृष्टी पृथ्वीवर एकाच वेळी तयार झाली’ या दाव्याचे खंडन करण्यासाठी साध्या संयुगांपासून जटिल सजीवांपर्यंतच्या विकासाचे तीन टप्पे लिहा.तुमचे उत्तर