१ गुणएका पुरातन लाकडी अवशेषाचा काल ठरवायचा आहे. कार्बनी वयमापनात कोणती माहिती सर्वाधिक उपयुक्त ठरेल?एक पर्याय निवडाC-12 ची किरणोत्सारी सक्रियता व लाकडाचा रंगC-14 ची सक्रियता व C-14 : C-12 गुणोत्तरलाकडातील एकूण कार्बनचे वस्तुमान व आकारC-12 चे प्रमाण व लाकडाच्या थरांची जाडी