VedSquare
सराव थांबवा
स्वतःला तपासाविज्ञान भाग २ · आनुवंशिकता व उत्क्रांती · Q1(B)
३ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न ११ गुणजीवाश्मांची निर्मिती आणि पुराजीव विषयक पुरावे

?????? १

तुमचे उत्तर
१ गुण
चूक की बरोबर, ते लिहा : जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे.
चूक की बरोबर?

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

३ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.