३ गुणएका जातीचे दोन समूह नवीन तयार झालेल्या भौगोलिक अडथळ्यामुळे वेगळे झाले. दोन्ही भागांचे हवामान व अन्न वेगवेगळे आहे. अनेक पिढ्यांनंतर या समूहांत जातिउद्भव कसा होऊ शकतो, हे तीन टप्प्यांत स्पष्ट करा.तुमचे उत्तर