VedSquare
सराव थांबवा
स्वतःला तपासाविज्ञान भाग २ · आनुवंशिकता व उत्क्रांती · Q1(B)
५ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १४ गुणउत्क्रांतीचे बाह्यरूपीय पुरावे

?????? १

तुमचे उत्तर
४ गुण
निरीक्षण आणि त्यावरून मिळणारा उत्क्रांतीचा पुरावा यांच्या योग्य जोड्या जुळवा.
गट ‘अ’गट ‘ब’
(1) कुत्रा व कोल्हा यांच्या कानांची व नाकपुड्यांची रचना(अ) अवशेषांगाचा पुरावा
(2) मानवी हात व देवमाशाच्या परातील हाडांची जोडणी(ब) बाह्यरूपीय पुरावा
(3) मानवातील माकडहाड(क) भ्रूणविज्ञानविषयक पुरावा
(4) प्रारंभिक अवस्थेतील पृष्ठवंशीय भ्रूणांमधील साम्य(ड) शरीरशास्त्रीय पुरावा
जोड्या जुळवा
(1) कुत्रा व कोल्हा यांच्या कानांची व नाकपुड्यांची रचना
(2) मानवी हात व देवमाशाच्या परातील हाडांची जोडणी
(3) मानवातील माकडहाड
(4) प्रारंभिक अवस्थेतील पृष्ठवंशीय भ्रूणांमधील साम्य

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

५ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.