२ गुणदोन अल्कोहोलांपैकी एकाचे संक्षिप्त रचनासूत्र CH3(CH2)4OH\mathrm{CH_3(CH_2)_4OH}CH3(CH2)4OHसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → व दुसऱ्याचे CH3(CH2)5OH\mathrm{CH_3(CH_2)_5OH}CH3(CH2)5OHसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आहे. ते एकमेकांचे समजातक का आहेत? त्यांच्या रेणुवस्तुमानांतील फरक किती असेल?तुमचे उत्तर