VedSquare
सराव थांबवा
स्वतःला तपासाविज्ञान भाग १ · कार्बनी संयुगे · Q4
१ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १५ गुणगण व इलेक्ट्रॉन संरूपण

?????? १

तुमचे उत्तर
५ गुण
क्लोरीन या मूलद्रव्याचा अणुअंक 17 आहे. तर यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(a)
क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा.
(b)
क्लोरीन अणुच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या सांगा.
(c)
क्लोरीनचे रेणूसूत्र सांगा.
(d)
क्लोरीनचा रेणू निर्माण होताना कोणत्या प्रकारचा बंध निर्माण होतो ?
(e)
क्लोरीन रेणूची इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना (वर्तुळविरहित) रेखाटन करा.

आकृती तुमच्या वहीत काढा.

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

१ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.