३ गुणएथिलीनचे अनेक रेणू जोडून पॉलीएथिलीन बनते, तर वनस्पतींच्या पेशीभित्तिकेत सेल्युलोज आढळते.१ गुणपॉलीएथिलीन निर्मितीचे समीकरण लिहा.तुमचे उत्तर१ गुणते समबहुवारिक का आहे?तुमचे उत्तर१ गुणया दोन बहुवारिकांचे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असे वर्गीकरण करा व सेल्युलोजचे एकवारिक लिहा.तुमचे उत्तर