VedSquare
सराव थांबवा
महत्त्वाचे प्रश्नविज्ञान भाग १ · धातुविज्ञान · Q1(B)
१५ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १४ गुणक्षरण प्रतिबंध

?????? १

तुमचे उत्तर
४ गुण
दिलेल्या उपयोगासाठी योग्य क्षरण प्रतिबंधक पद्धतीची जोडी जुळवा.
‘अ’ गट‘ब’ गट
लोखंडी पत्र्यावर जस्ताचा थर(अ) कथिलीकरण
तांब्याच्या भांड्याला कल्हई(ब) जस्त विलेपन
ॲल्युमिनिअमवर त्याच्याच ऑक्साइडचा विद्युत अपघटनाने लेप(क) धनाग्रीकरण
चमच्यावर चांदीचा विद्युत अपघटनाने मुलामा(ड) विद्युत विलेपन
जोड्या जुळवा
लोखंडी पत्र्यावर जस्ताचा थर
तांब्याच्या भांड्याला कल्हई
ॲल्युमिनिअमवर त्याच्याच ऑक्साइडचा विद्युत अपघटनाने लेप
चमच्यावर चांदीचा विद्युत अपघटनाने मुलामा

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

१५ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.