VedSquare
सराव थांबवा
स्वतःला तपासाविज्ञान भाग १ · धातुविज्ञान · Q3
१ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १३ गुणधातूंची नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया

?????? १

तुमचे उत्तर
३ गुण
(a)
तांब्याची संहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता. मुक्त होणारा वायू कोणता ? त्याचा रंग सांगा.
(b)
अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा.
(c)
अभिक्रियाकारके व उत्पादिते यांची रासायनिक नावे लिहा.

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

१ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.