३ गुणवितळलेल्या सोडिअम क्लोराइडमधून विद्युतप्रवाह पाठवला आहे. कोणत्या अग्रावर सोडिअम मिळेल व कोणत्या अग्रावर क्लोरीन मुक्त होईल? दोन्ही अग्रांवरील संतुलित अर्ध-अभिक्रिया लिहा आणि क्षपण व ऑक्सिडीकरण ओळखा.तुमचे उत्तर