३ गुणएका व्यक्तीला दूरचे स्पष्ट दिसते, पण जवळचे अस्पष्ट दिसते आणि जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या पाठीमागे तयार होते. दोष व त्यावरील भिंगाचा उपाय स्पष्ट करा. वाढत्या वयात जवळचे व दूरचे असे दोन्ही दोष असल्यास द्वि-नाभीय भिंगाचे भाग कसे असतात?तुमचे उत्तर