VedSquare
सराव थांबवा
महत्त्वाचे प्रश्नविज्ञान भाग १ · भिंगे व त्यांचे उपयोग · Q1(B)
१४ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १४ गुणमानवी डोळा रचना व भिंगाचे कार्य

?????? १

तुमचे उत्तर
४ गुण
डोळ्यातील पुढील भाग किंवा पेशी यांची त्यांच्या कार्यांशी योग्य जोडी लावा.
‘अ’ गट‘ब’ गट
पारपटल(अ) डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे सर्वाधिक अपवर्तन
बाहुली(ब) डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाच्या प्रमाणाचे नियंत्रण
दंडाकार पेशी(क) प्रकाशाच्या तीव्रतेला प्रतिसाद
शंक्वाकार पेशी(ड) प्रकाशाच्या रंगांना प्रतिसाद
जोड्या जुळवा
पारपटल
बाहुली
दंडाकार पेशी
शंक्वाकार पेशी

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

१४ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.