१ गुणदूरच्या टेकडीकडून नजर वळवून जवळचे पुस्तक वाचताना निरोगी डोळ्यात कोणता बदल होतो?एक पर्याय निवडाभिंग चपटे होते; नाभीय अंतर वाढतेभिंग फुगीर होते; नाभीय अंतर वाढतेभिंग फुगीर होते; नाभीय अंतर कमी होतेभिंग चपटे होते; नाभीय अंतर कमी होते