२ गुणप्रकाश घन माध्यम D मधून विरल माध्यम R कडे जात आहे. D च्या संदर्भात R चा अपवर्तनांक DnR{}^{D}n_RDnRसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आणि क्रांतिक कोन ici_cicसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → यांतील संबंध स्नेलच्या नियमावरून मिळवा. सूत्रातील 90∘90^\circ90∘संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → हा कोणता कोन आहे ते स्पष्ट करा.तुमचे उत्तर