५ गुणपावसानंतर इंद्रधनुष्य दिसते. पाण्याचा थेंब छोट्या लोलकाप्रमाणे कसे कार्य करतो हे स्पष्ट करा: थेंबात प्रवेश, थेंबातील प्रवास व थेंबातून निर्गमन या टप्प्यांतील प्रकाशीय घटना क्रमाने लिहा. न्यूटनच्या लोलकाच्या प्रयोगातील निरीक्षणाशी याचा संबंध जोडून रंग वेगळे होण्याचे कारण स्पष्ट करा.तुमचे उत्तर