३ गुणएका पारदर्शक माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.601.601.60संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आहे. निर्वातातील प्रकाशाचा वेग 3×108 m/s3\times10^8\,\mathrm{m/s}3×108m/sसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → घेतल्यास त्या माध्यमातील प्रकाशाचा वेग काढा. येथे निरपेक्ष अपवर्तनांकासाठी कोणते संदर्भ माध्यम घेतले आहे तेही लिहा.सूत्र आणि उकलीचे टप्पेअंतिम संख्यात्मक उत्तरएकक