VedSquare
सराव थांबवा
स्वतःला तपासाविज्ञान भाग १ · प्रकाशाचे अपवर्तन · Q2(B)
१ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १२ गुणकाचेची लादी आणि टाचण्यांच्या साहाय्याने अपवर्तनाचा अभ्यास

?????? १

तुमचे उत्तर
२ गुण
काचेच्या लादीच्या PQ बाजूकडे A, B टाचण्या लावल्या आहेत व आपात बिंदू N माहीत आहे. SR बाजूकडे C, D टाचण्या कशा लावाल? त्यांच्या खुणांवरून काचेतील किरणाचा मार्ग कसा मिळवाल?

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

१ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.