१ गुणसमान वस्तुमानाच्या अ व ब पदार्थांना समान उष्णता दिली. अवस्थांतर न होता अ चे तापमान 6 °C ने व ब चे 9 °C ने वाढले. त्यांच्या विशिष्ट उष्माधारकतेचे गुणोत्तर cअ:cबc_अ:c_बcअ:cबसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → कोणते?एक पर्याय निवडा2 : 33 : 21 : 19 : 4