३ गुणएका तापमानाला 0.75 m³ हवेत प्रत्यक्ष 9 g बाष्प आहे. त्याच आकारमानाची हवा त्याच तापमानाला संपृक्त होण्यासाठी एकूण 12 g बाष्प आवश्यक आहे.१ गुणनिरपेक्ष आर्द्रता kg/m³ मध्ये काढा.तुमचे उत्तर१ गुणशेकडा सापेक्ष आर्द्रता काढा.तुमचे उत्तर१ गुणपाठ्यपुस्तकातील 60% या निकषानुसार हवा दमट की कोरडी वाटेल ते लिहा.तुमचे उत्तर