३ गुणप्रयोग व त्यातून अभ्यासला जाणारा गुणधर्म यांच्या योग्य जोड्या जुळवा.‘अ’ गट‘ब’ गट होपच्या उपकरणातील दोन तापमापींच्या वाचनांचा अभ्यास(अ) पाण्याचे असंगत आचरण वजने बांधलेली बारीक तार बर्फाच्या लादीतून जाणे(ब) पुनर्हिमायन गरम स्थायू कॅलरीमापीतील पाण्यात टाकून अंतिम तापमान नोंदवणे(क) मिश्रण पद्धतीने विशिष्ट उष्माधारकतेचे मापनजोड्या जुळवा होपच्या उपकरणातील दोन तापमापींच्या वाचनांचा अभ्यास‘ब’ गटनिवडा(अ) पाण्याचे असंगत आचरण(ब) पुनर्हिमायन(क) मिश्रण पद्धतीने विशिष्ट उष्माधारकतेचे मापन वजने बांधलेली बारीक तार बर्फाच्या लादीतून जाणे‘ब’ गटनिवडा(अ) पाण्याचे असंगत आचरण(ब) पुनर्हिमायन(क) मिश्रण पद्धतीने विशिष्ट उष्माधारकतेचे मापन गरम स्थायू कॅलरीमापीतील पाण्यात टाकून अंतिम तापमान नोंदवणे‘ब’ गटनिवडा(अ) पाण्याचे असंगत आचरण(ब) पुनर्हिमायन(क) मिश्रण पद्धतीने विशिष्ट उष्माधारकतेचे मापन