३ गुणनियम व त्याचा योग्य उपयोग यांच्या जोड्या जुळवा.‘अ’ गट‘ब’ गट उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम(अ) चुंबकीय क्षेत्रात हलणाऱ्या वाहकातील प्रवर्तित विद्युतधारेची दिशा फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम(ब) चुंबकीय क्षेत्रातील विद्युतप्रवाहित वाहकावरील बलाची दिशा फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम(क) सरळ विद्युतवाहकाभोवतीच्या चुंबकीय बलरेषांची दिशाजोड्या जुळवा उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम‘ब’ गटनिवडा(अ) चुंबकीय क्षेत्रात हलणाऱ्या वाहकातील प्रवर्तित विद्युतधारेची दिशा(ब) चुंबकीय क्षेत्रातील विद्युतप्रवाहित वाहकावरील बलाची दिशा(क) सरळ विद्युतवाहकाभोवतीच्या चुंबकीय बलरेषांची दिशा फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम‘ब’ गटनिवडा(अ) चुंबकीय क्षेत्रात हलणाऱ्या वाहकातील प्रवर्तित विद्युतधारेची दिशा(ब) चुंबकीय क्षेत्रातील विद्युतप्रवाहित वाहकावरील बलाची दिशा(क) सरळ विद्युतवाहकाभोवतीच्या चुंबकीय बलरेषांची दिशा फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम‘ब’ गटनिवडा(अ) चुंबकीय क्षेत्रात हलणाऱ्या वाहकातील प्रवर्तित विद्युतधारेची दिशा(ब) चुंबकीय क्षेत्रातील विद्युतप्रवाहित वाहकावरील बलाची दिशा(क) सरळ विद्युतवाहकाभोवतीच्या चुंबकीय बलरेषांची दिशा