२ गुणचुंबकीय क्षेत्राला लंब ठेवलेल्या, विद्युतधारा वाहणाऱ्या तारेवरील बल वरच्या दिशेने आहे.१ गुणविद्युतधारेची दिशा बदलून क्षेत्राची दिशा तीच ठेवल्यास बलाची दिशा काय होईल?तुमचे उत्तर१ गुणमूळ स्थितीच्या तुलनेत धारा व क्षेत्र या दोन्हींच्या दिशा उलट केल्यास काय होईल?तुमचे उत्तर