२ गुणकणांच्या आकाराचा अभिक्रियेच्या दरावर परिणाम तपासण्यासाठी दोन गट वापरायचे आहेत: एका गटात शहाबादी फरशीचा चुरा, दुसऱ्यात तिचे तुकडे घेऊन दोन्हींमध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्ल टाकायचे आहे. दोन्ही गटांतील कोणत्या अटी समान ठेवाल? कोणत्या गटात कार्बन डायऑक्साइडचे बुडबुडे जलद तयार होतील?तुमचे उत्तर