VedSquare
सराव थांबवा
महत्त्वाचे प्रश्नविज्ञान भाग १ · अवकाश मोहीमा · Q1(B)
१५ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १४ गुणकृत्रिम उपग्रहांचे प्रकार आणि कार्ये

?????? १

तुमचे उत्तर
४ गुण
उपग्रहांचा प्रकार आणि त्याचा उपयोग यांच्या योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट‘ब’ गट
हवामान उपग्रह(अ) दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रक्षेपित करणे
ध्वनी-चित्र प्रक्षेपक उपग्रह(ब) नैसर्गिक संसाधनांचा शोध व व्यवस्थापन करणे
सैनिकी उपग्रह(क) संरक्षणासाठी भूप्रदेशाची माहिती संकलित करणे
पृथ्वी-निरीक्षक उपग्रह(ड) हवामानाचा अंदाज वर्तवणे
जोड्या जुळवा
हवामान उपग्रह
ध्वनी-चित्र प्रक्षेपक उपग्रह
सैनिकी उपग्रह
पृथ्वी-निरीक्षक उपग्रह

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

१५ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.