VedSquare
सराव थांबवा
महत्त्वाचे प्रश्नविज्ञान भाग १ · गुरुत्वाकर्षण · Q3
१० पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १३ गुणन्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत

?????? १

तुमचे उत्तर
३ गुण
एकसमान घनतेच्या दोन गोलांची वस्तुमाने अनुक्रमे 24 kg व 36 kg आहेत. त्यांच्या केंद्रांतील अंतर 1.2 m आहे. त्यांच्यातील गुरुत्वीय बल काढा. G=6.67×10−11 N m2/kg2G=6.67\times10^{-11}\,\mathrm{N\,m^2/kg^2} घ्या.

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

१० प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.