२ गुण0.4 kg वस्तुमानाचा दगड 0.8 m त्रिज्येच्या वर्तुळात 6 m/s एकसमान चालीने फिरत आहे. त्यावर आवश्यक असणाऱ्या अभिकेंद्री बलाचे परिमाण काढा.सूत्र आणि उकलीचे टप्पेअंतिम संख्यात्मक उत्तरएकक