३. प्राकृतिक रचना व जलप्रणालीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते?
योग्य उत्तर: पिको दी नेब्लीना
ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लीना असून त्याची उंची ३०१४ मी. आहे.